• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू; राज्यमंत्री माधुरी मिसाळ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 10, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू; राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, 9 मार्च: राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील रिक्त पदे टप्प्याटप्प्याने भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून आवश्यकतेनुसार इतर अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविणे तसेच तात्पुरत्या स्वरूपात बाह्य यंत्रणेकडून काम करून घेतले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन ती तातडीने भरावीत तसेच स्थानिक बेरोजगार युवकांना संधी देण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा, अशी मागणी विधानसभा सदस्य सुलभा गायकवाड यांनी लक्षवेधीद्वारे केली होती. या चर्चेत अभिजित पाटील आणि प्रवीण दटके, स्नेहा दुबे यांनीही सहभाग घेतला.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, गट ‘क’ (श्रेणी अ, ब, क) संवर्गातील ५,९२७ मंजूर पदांपैकी २,३०८ पदे रिक्त आहेत. तसेच गट ‘क’, ‘ड’ व सफाई कामगारांची सुमारे ६,१२७ पदे रिक्त आहेत. ही पदभरती सरळसेवेने भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा प्रक्रियेच्या अनुषंगाने टीसीएस आणि आयबीपीएस या संस्थांसोबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पत्रव्यवहार चालू आहे.

ठाणे महानगरपालिकेत १,७७३ पदांसाठी जाहिरात देण्यात आली असून त्यापैकी ४९० पदांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मुंबई महानगरपालिकेत २,६७३ पदांसाठी जाहिरात देण्यात आली असून त्यापैकी १,१७९ पदे भरली असून १,४३५ पदांची प्रक्रिया सुरू आहे.

सध्या २० महानगरपालिकांमध्ये पदभरतीची प्रक्रिया सुरू असून उर्वरित महानगरपालिकांसाठीही ती प्रस्तावित आहे. तसेच नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी आरक्षण निश्चितीसाठी बिंदू नियमावली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: VIDEO | पाचोरा-भडगावसाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील मुख्यमंत्र्यांकडे करणार पाठपुरावा

बातमी शेअर करा !
Share
Tags: budget 2026marathi newsminister madhuri missalsuvarna khandesh livevacant postsvidhansabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

March 10, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू; राज्यमंत्री माधुरी मिसाळ

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू; राज्यमंत्री माधुरी मिसाळ

March 10, 2026
विकास शुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास महाविद्यालयावर कारवाई करणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची विधानसभेत माहिती

विकास शुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास महाविद्यालयावर कारवाई करणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची विधानसभेत माहिती

March 10, 2026
वरखेडी येथे महिला दिनानिमित्त नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव

वरखेडी येथे महिला दिनानिमित्त नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव

March 9, 2026
बारामती कॅटल फीड्स कंपनीमार्फत विद्यार्थ्यांना टिफीन व टिफीन बॅगचे मोफत वाटप

बारामती कॅटल फीड्स कंपनीमार्फत विद्यार्थ्यांना टिफीन व टिफीन बॅगचे मोफत वाटप

March 9, 2026
पाचोरा-भडगावसाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील मुख्यमंत्र्यांकडे करणार पाठपुरावा

पाचोरा-भडगावसाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील मुख्यमंत्र्यांकडे करणार पाठपुरावा

March 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page