• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 13, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

मुंबई, 13 मार्च: राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन –

रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

देशातील बहुतांश भागात सध्या तीव्र उष्णतेची लाट असली तरी काही ठिकाणी हवामानात बदलाची चिन्हे दिसू लागली आहेत. पुढील काही दिवसांत उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून काही भागांत पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत पुढील दोन ते तीन दिवसांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच काही ठिकाणी जोरदार वारेही वाहण्याचा अंदाज आहे.

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये १७ मार्चपर्यंत बर्फवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यामुळं पहाडी भागातील तापमानात घट होऊन थंडी वाढू शकते. दरम्यान, पश्चिम भारतात मात्र उष्णतेचा प्रभाव कायम राहणार असून सौराष्ट्र-कच्छ भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा परिणाम सुरूच राहील. गुजरातमध्येही तापमान उच्च पातळीवर जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा : VIDEO | संगणक परिचालकांना मानधन वेळेत देण्यासाठी सरकारने उचलली पावले; ग्रामविकास मंत्र्यांकडून विधानपरिषदेत महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: hailstormsimdmaharastra rain updatemarathi newsstormy rainssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO: बोगस डॉक्टरांविरोधात राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली विधानपरिषदेत महत्वाची माहिती

VIDEO: बोगस डॉक्टरांविरोधात राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली विधानपरिषदेत महत्वाची माहिती

March 13, 2026
राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

March 13, 2026
VIDEO | संगणक परिचालकांना मानधन वेळेत देण्यासाठी सरकारने उचलली पावले;  ग्रामविकास मंत्र्यांकडून विधानपरिषदेत महत्वाची माहिती

VIDEO | संगणक परिचालकांना मानधन वेळेत देण्यासाठी सरकारने उचलली पावले; ग्रामविकास मंत्र्यांकडून विधानपरिषदेत महत्वाची माहिती

March 13, 2026
गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक ‘बसपोर्ट’; एसटी डेपोच्या विकासाला गती – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक ‘बसपोर्ट’; एसटी डेपोच्या विकासाला गती – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 13, 2026
‘गृह आधार’ व ‘दयानंद’ योजनेतून हजारो कुटुंबांना थेट मदत; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ₹45.26 कोटींचे ऑनलाईन वितरण

‘गृह आधार’ व ‘दयानंद’ योजनेतून हजारो कुटुंबांना थेट मदत; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ₹45.26 कोटींचे ऑनलाईन वितरण

March 13, 2026
Pachora Taluka News: जागतिक महिला दिनानिमित्त डोंगरगाव येथे कर्तृत्ववान महिलांना रणरागणी पुरस्कार

Pachora Taluka News: जागतिक महिला दिनानिमित्त डोंगरगाव येथे कर्तृत्ववान महिलांना रणरागणी पुरस्कार

March 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page