• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा यशस्वीपणे पार; उत्कृष्ट संघटक म्हणून जितेंद्र जैन यांचा ठसा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 8, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा यशस्वीपणे पार; उत्कृष्ट संघटक म्हणून जितेंद्र जैन यांचा ठसा

पाचोरा, 8 एप्रिल: श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यात संपर्क प्रमुख जितेंद्र जैन यांनी अत्यंत प्रभावी नेतृत्व करत संपूर्ण दौरा यशस्वीपणे पूर्ण केला. नियोजन, समन्वय आणि कार्यकर्त्यांशी सतत संपर्क या गुणांच्या जोरावर त्यांनी दौऱ्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन करत आपल्या संघटन कौशल्याची प्रभावी झलक दाखवली.

जितेंद्र जैन हे पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे जवळचे विश्वासू पैकी एक आहेत, यापूर्वीपासूनच जमिनीवर काम करणारे, कार्यकर्त्यांशी थेट नाळ जुळवणारे आणि विविध स्तरांवर बैठका घेऊन संघटना मजबूत करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. विधानसभा, नगरपालिका निवडणुका तसेच विविध राजकीय स्तरांवर त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची एक सक्षम संघटक म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

दरम्यान, त्यांच्या कामाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष विश्वास निर्माण झाला आहे. दिलेल्या जबाबदारीला प्रामाणिक न्याय देण्याचा त्यांचा स्वभाव पुन्हा एकदा सिद्ध झाला. युवासेनेतही प्रभावी अस त्याचं कार्य असून श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेत जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्याच मोठ्या दौऱ्यात त्यांनी ठोस परिणाम दाखवत संघटनेच्या कामाला गती दिली.

या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, सफाई सेलचे प्रदेशाध्यक्ष मकवाना साहेब, राज्य संघटक नानासाहेब बछाव तसेच विविध जिल्हा प्रमुखांनीही जितेंद्र जैन यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. त्यांच्या नियोजनशक्ती, मेहनत आणि संघटन कौशल्यामुळे संपूर्ण दौरा अधिक प्रभावी ठरल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. दरम्यान, उत्तर महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने जितेंद्र जैन हे एक उत्कृष्ट, परिणामकारक आणि विश्वासार्ह संघटक म्हणून समोर आले असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेला भविष्यात अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल यांची बदली; करिश्मा नायर असतील नव्या CEO

बातमी शेअर करा !
Share
Tags: jitendra jainlatest newsshivsenashramik rashtriya kamgar senasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

July 11, 2026
सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

July 10, 2026
पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

July 10, 2026
महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

July 10, 2026
आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

July 9, 2026
बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

July 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page