• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 2, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

जळगाव, 2 सप्टेंबर: इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे  मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील सभागृहात ‘भटके विमुक्त दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. भटके विमुक्त समाजाचा इतिहास, संघर्ष, सामाजिक विकासातील योगदान तसेच समाजातील विद्यार्थी व नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनोहर अंधाळे, सेवानिवृत्त प्राचार्य उपस्थित होते.  प्रास्ताविकात विशाल राठोड, सहायक संचालक यांनी भटके विमुक्त दिनाचे महत्त्व विशद केले. तसेच विभागाच्या शैक्षणिक, सामाजिक योजना व पायाभूत सुविधा निर्मितीसाठीच्या योजना व विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी महाज्योती, वनार्टी तसेच वित्त व विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या योजनांचा लाभ भटके विमुक्त समाजातील विद्यार्थी, युवक व नागरिकांनी घेऊन शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रगती साधावी, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी  विकास माळुकर  यांनी आपल्या व्याख्यानातून भटके विमुक्त समाजाचा इतिहास, समाजाने केलेला संघर्ष आणि सामाजिक विकासातील योगदान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विजाभज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी व भटक्या समाजातील लोककलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास विभागाचे अधिकारी-कर्मचारी, भटके विमुक्त समाजातील मान्यवर व प्रतिनिधी, विद्यार्थी, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन व राष्ट्रगानाने करण्यात आली.

हेही वाचा: रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsmarathi newsnomadic and de-notified tribes daysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 2, 2026
रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

September 2, 2026
2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

September 2, 2026
शासकीय बैठका, कार्यक्रमांत आरोग्यदायी मेनू बंधनकारक; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

शासकीय बैठका, कार्यक्रमांत आरोग्यदायी मेनू बंधनकारक; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

September 2, 2026
सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
वरसाडे तांडा येथे आश्रमशाळेच्या नवीन इमारतीची पायाभरणी; आमदार किशोर आप्पा पाटील व भाजपचे मधू काटे यांच्या हस्ते भूमिपूजन

वरसाडे तांडा येथे आश्रमशाळेच्या नवीन इमारतीची पायाभरणी; आमदार किशोर आप्पा पाटील व भाजपचे मधू काटे यांच्या हस्ते भूमिपूजन

September 1, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page