• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव, रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारांसाठी अनामत (Deposite) रक्कम नेमकी किती, वाचा एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 18, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, रावेर
जळगाव, रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारांसाठी अनामत (Deposite) रक्कम नेमकी किती, वाचा एका क्लिकवर

जळगाव, 18 एप्रिल : लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध होताच पहिल्याच दिवशी दिनांक 18 एप्रिल रोजी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 29 अर्ज घेतले. तर 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी तेरा उमेदवारांनी 44 अर्ज घेतले. तर पहिल्या दिवशी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

उमेदवारासाठी असलेली अनामत रक्कम –
लोकसभआ निवडणुकीत उमेदवारी अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही. अर्ज निशुल्क आहे मात्र उमेदवाराला अर्ज भरताना अनामत रक्कम भरायची असून खुल्या वर्गासाठी ही रक्कम 25 हजार रुपये असून राखीव प्रवर्गासाठी 12 हजार 500 रुपये एवढी असल्याची माहितीही निवडणूक अधिकारी यांनी दिली.

जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज घेतलेल्या उमेदवारांची नावे –
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 29 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी गणेश कौतिकराव ढेंगे, अनुराग स्टेट बँक कॉलनी जळगाव या अपक्ष उमेदवाराने स्वतःसाठी 2, संजय एकनाथ माळी हनुमान नगर,धरणगाव ( अपक्ष)2, डीडी वाणी फोटोग्राफर रावेर( अपक्ष)2, भरत पंढरीनाथ सपकाळे, वाल्मिक नगर जळगाव( बहुजन समाज पार्टी)3, ललित गौरीशंकर शर्मा, पोलन पेठ जळगाव( अपक्ष)4, ललित गौरीशंकर शर्मा पोलन पेठ जळगाव यांनी सुरेश पांडुरंग पाटील पांडव नगरी पाचोरा यांच्यासाठी( हिंदुस्तान जनता पार्टी) 4, ईश्वर दयाराम मोरे,राधाकृष्ण नगर जळगाव ( सैनिक समाज पार्टी)1, ऍड.गोविंद जानकीराम तिवारी ( हिंदू महासभा)2, संदीप युवराज पाटील, प्रताप नगर गलवाडे रोड अमळनेर( अपक्ष)2, संदीप युवराज पाटील यांनी श्रीमती अश्विनी गोरख पाटील गलवाडे तालुका अमळनेर( अपक्ष) यांचे साठी 2, योगेश सुखदेवराव बाविस्कर, आसोदा तालुका जळगाव यांनी महेंद्र देवराम कोळी कळमसरा तालुका अमळनेर( प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) यांच्यासाठी 1, विजय भीमराव निकम, पिंप्राळा हुडको ( अपक्ष)2, मोहन सोमा जोगी, सबगव्हाण तालुका पारोळा( अपक्ष)2 असे एकूण 13 उमेदवारांनी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 29 नामनिर्देशन अर्ज घेतले आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज घेतलेल्या उमेदवारांची नावे –
04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 44 अर्ज घेतले आहेत. त्यात डी डी वाणी, ( फोटोग्राफर) रावेर ( अपक्ष)04, जितेंद्र पांडुरंग पाटील थोरगव्हाण तालुका यावल ( अपक्ष)04, अमित हरिभाऊ कोलते मलकापूर जि. बुलढाणा ( अपक्ष)03, रमेश रंगनाथ साळवे, अनिल नगर भुसावळ( पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक)03, शेख राऊत शेख युसुफ, रा. खडका ता.भुसावळ ( अपक्ष)02, प्रवीण लक्ष्मण पाटील, रा. मलकापूर. जि. बुलढाणा ( अपक्ष)02, संजय प्रल्हाद कांडेकर,भोईवाडा,मुक्ताईनगर( अपक्ष)04, तुषार किसन राणे रा. सालबर्डी ता. मुक्ताईनगर यांनी श्रीमती रक्षा निखिल खडसे, कोथळी, ता. मुक्ताईनगर ( भारतीय जनता पार्टी)04, राहुल रॉय अशोक मुळे, किन्ही ता. जामनेर (अपक्ष )04, ऍड. नामदेव पांडुरंग कोळी, रा. असोदा ता. जळगांव ( अखिल भारतीय हिंदू महासभा)04, अ. आरिफ अ. गनी, जाम मोहल्ला, भुसावळ (अपक्ष )04, गुलाब दयाराम भिल, खडगाव ता. चोपडा ( भारत आदिवासी पार्टी)02, अनिल पितांबर वाघ, जळगाव, (अपक्ष )04 असे एकूण 13 उमेदवारांनी 44 अर्ज घेतले आहेत.

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक निश्चित –
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता भारत निवडणूक आयोगाने उमेदवार खर्च नियंत्रणासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघा करिता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील अधिकारी कुमार चंदन यांची नियुक्ती केली आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय महसूल सेवेतील अधिकारी संदीपन खान यांची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा : हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बदलणार? माधवी लता विरूद्ध असुदुद्दिन औवेसी यांच्यात होणार कट्टर लढत

बातमी शेअर करा !
Share
Tags: Jalgaon Lok Sabha ConstituencyLok Sabha Election 2024Raver Lok Sabha Constituency

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 22, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

September 21, 2026
जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

September 21, 2026
जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

September 21, 2026
‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

September 21, 2026
भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

September 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page