• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अमळनेर येथे जयहिंद व्यायामशाळेतर्फे कुस्ती स्पर्धेचे आयोजन, ‘या’ तारखेपासून होणार स्पर्धेस सुरूवात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 8, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
अमळनेर येथे जयहिंद व्यायामशाळेतर्फे कुस्ती स्पर्धेचे आयोजन, ‘या’ तारखेपासून होणार स्पर्धेस सुरूवात

अमळनेर, 8 मे : शिवाजीनगर येथील जयहिंद व्यायामशाळेतर्फे 19 मे रोजी 18 वर्षाखालील मुलांच्या कुस्तीस्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी लागली. मुले मोबाईल मध्ये गुंतल्याने मैदानपासून ,कुस्ती खेळापासून लांब जात आहेत. म्हणून शालेय विद्यार्थ्यांना कुस्तीची आवड निर्माण व्हावी यासाठी म्हणून या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

कुस्ती स्पर्धेस सुरूवात कधीपासून? –
अमळेरातील माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांनी 19 मे रोजी दुपारी 4 ते रात्री 8 च्या दरम्यान 18 वर्षांखालील कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेमध्ये जळगाव ,धुळे ,नंदुरबार जिल्ह्यातील पैलवान सहभागी होणार आहेत.

बाहेरून येणाऱ्या पैलवानांसाठी भोजनाची व्यवस्था –
दरम्यान, बाहेरून येणाऱ्या पैलवानांची भोजनाची व्यवस्था व्यायामशाळेतर्फे करण्यात येणार आहे. मुलांना राज्यस्तरीय ,विभागस्तरीय अशा विविध विजेत्या पैलवानांचे वेगवेगळे डावपेच बघायला मिळणार आहे. जास्तीत जास्त मुलांनी स्पर्धेत सहभागी व्हावे आणि स्पर्धा बघायला यावे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रताप शिंपी ,पिंटू शिंपी , जीवन पवार , बबलू सोनवणे , अमोल चौधरी पवन पैलवान यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जयहिंद व्यायामशाळेतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा : Breaking : रामदेववाडीमध्ये भीषण अपघात प्रकरणी मोठी अपडेट, मृतांची संख्या पोहचली चारवर, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: amalner latest newsamalner taluka newswrestling compititionwrestling compitition at amalner

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page