• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

“आमच ठरलंय…आता आमदार अमोल भाऊचं”, पाचोऱ्यात रिक्षांवर लागलेल्या बॅनरने वेधले लक्ष

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 16, 2024
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
“आमच ठरलंय…आता आमदार अमोल भाऊचं”, पाचोऱ्यात रिक्षांवर लागलेल्या बॅनरने वेधले लक्ष

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

पाचोरा, 16 ऑगस्ट : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अगदी अडीच ते तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. राज्यात प्रत्येकवेळी काही लक्षवेधी मतदारसंघांची चर्चा नेहमीच होत असते. त्यातच आता या मतदारसंघांमध्ये आणखी एका विधानसभा मतदारसंघाची भर पडली आहे आणि तो मतदारसंघ म्हणजे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ. दरम्यान, या मतदारसंघात ऑटो-रिक्षांवर लागलेल्या बॅनरने लक्ष वेधलंय.

“आमच ठरलंय…आता आमदार अमोल भाऊचं” –
पाचोरा-भडगाव विधासभा निवडणूक प्रमुख तथा पाचोरा भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असून त्यासाठी त्यांनी जोरदार तयारीला सुरूवात केली आहे.  दरम्यान, पाचोरा-भडगावचे विद्यमान आमदार किशोर पाटील आणि अमोल शिंदे हे विविध विषयांवरुन एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अमोल शिंदेंनी यावेळीही विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केल्याचे दिसत आहे. यातच आता पाचोरा भडगावमधील अनेक रिक्षांवर ‘आमचं ठरलंय..आता आमदार अमोल भाऊच’ असे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरची सर्वत्र चर्चा होत आहे.

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ राजकीय परिस्थिती –
आमदार किशोर पाटील हे गेल्या दोन टर्मपासून पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र, आता आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सुर्यंवशी तर भाजपचे अमोल शिंदे यांचे मोठे आव्हान आमदार किशोर पाटील यांच्यासमोर असणार आहे.

राज्यात महायुतीची सत्ता असल्याने तसेच पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात मागील दोन वेळेपासून याठिकाणी किशोर पाटील हेच आमदार असल्याने यावेळीही याठिकाणी हा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला येईल, असे बोलले जात आहे. त्यामुळे भाजप नेते अमोल शिंदे यांना तिकीट न मिळाल्यास ते पुन्हा अपक्ष निवडणूक लढू शकतात, अशी शक्यता आहे. त्यांनी तशी तयारीही केली असून ‘आमचं ठरलंय..आता आमदार अमोल भाऊच’ असे बॅनरही पाचोरा आणि भडगावमध्ये लक्ष वेधून घेत आहेत.

दरम्यान, आमदार किशोर पाटील यांना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या रुपाने कुटुंबातूनही आव्हान मिळाले आहे. तर त्यासोबतच भाजपचे नेते अमोल शिंदे यांचेही आव्हान आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नेमकं काय होतं, मतदार राजा कुणाला कौल देतो, याकडे फक्त तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे, राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: amol shindebanner on the rickshawscampaining banner pachoramla kishor appa patilmla kishor patilpachora latest newspolitical campaining bannersuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

June 17, 2025
आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page