• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home Uncategorized

अहमदनगर आयुक्तांवर 8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई, आयुक्त पंकज जावळे फरार, नेमकं काय प्रकरण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 27, 2024
in Uncategorized
अहमदनगर आयुक्तांवर 8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई, आयुक्त पंकज जावळे फरार, नेमकं काय प्रकरण?

अहमदनगर, 27 जून : राज्यात लाचखोरीची प्रकरणांमध्ये वाढ होत असताना अहमदनगर महानगरपालिकीचे आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विरोधी विभागाने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. लिपिक शेखर देशपांडे याच्यामार्फत जावळे यांनी लाचेची मागणी केली होती. यावरून एसीबीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांचं राहतं घर एसीबीने सील केलंय.

नेमकं काय प्रकरण? –
अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी लिपिक शेखर देशपांडे याच्यामार्फत त्यांनी लाचेची मागणी केली होती. दरम्यान, एसीबी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तसह लिपिक फरार झाले आहेत. या प्रकरणात एसीबीने डॉ. पंकज जावळे यांच्यावर गुन्हा नोंद करत त्यांचे घर सील केले आहे.

आयुक्ताने केली 8 लाख रूपयांची लाचेची मागणी –
लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर महानगरपालिकीचे आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी बांधकाम परवानगी देण्यासाठी 8 लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लिपिक देशपांडे यांच्यामार्फत आठ लाखांची ही लाच मागितली होती. एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता आणि याच प्रकरणात19 आणि 20 जून रोजी ही लाच मागितली होती. आयुक्त पंकज जावळे यांनी त्यानुसार गुरूवारी ही लाच स्वीकरण्यात येणार होती.

आयुक्त आणि लिपिक फरार –
आयुक्त डॉ.पंकज जावळे आणि लिपिकाला एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्त आणि लिपिक हे दोघेही फरार झाले. यानंतर त्यांच्या कार्यालया बाहेर लाचलुचपत विभागाचे कर्मचारी तैनात आहेत. या लाच प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज गुरूवारी सकाळी सात वाजल्यापासून एसीबीने ही कारवाई सुरू केली आहे. लिपिक शेखर देशपांडेच्या बुऱ्हाण नगरमधील घरावर एसीबीकडून छापा टाकण्यात आला असून आयुक्ताचे राहते घर लाचलुचपत विभागाने सील केले आहे.

आयुक्ताचं घर सील –
या दोघांनीही गुरुवारी शासकीय रजा टाकल्याची माहिती समोर आली आहे. लिपिक शेखर देशपांडे याच्या बुऱ्हाण नगर येथील घरावर छापेमारी करण्यात आली आहे. तर आयुक्त फरार झाल्यानंतर त्यांचे शासकीय निवासस्थान सील करण्यात आलं आहे. ते जेव्हा समोर येतील त्यावेळी त्यांच्यासमोर या घराची झाडाझडती घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : लासगाव बरडी सोलर प्रकल्पावर जळगावचे कलेक्टर आयुष प्रसाद यांची विशेष मुलाखत. 

बातमी शेअर करा !
Share
Tags: ahmednagar commissioner bribe caseahmednagar commissioner pankaj jawaledr pankaj jawale bribe case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 4, 2026
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा – सीईओ करिश्मा नायर; वसंतवाडी अंगणवाडीला CEO यांनी दिली भेट

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा – सीईओ करिश्मा नायर; वसंतवाडी अंगणवाडीला CEO यांनी दिली भेट

September 4, 2026
सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 4, 2026
भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी शिवम शिंपी यांची नियुक्ती

भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय प्रमुखपदी शिवम शिंपी यांची नियुक्ती

September 4, 2026
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे आज मरी माता यात्रोत्सव

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे आज मरी माता यात्रोत्सव

September 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page