• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘अमृत कलश’ सामाजिक एकता व अखंडतेचे प्रतिक; कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन

आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’मेरी माटी मेरा देश’ उपक्रम संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 20, 2023
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’मेरी माटी मेरा देश’ उपक्रम संपन्न

आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’मेरी माटी मेरा देश’ उपक्रम संपन्न

नाशिक, 20 सप्टेंबर : मेरी माटी मेरा देश उपक्रमातील ‘अमृत कलश’ सामाजिक एकता व अखंडतेचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत अमृत कलशात माती संकलीत करण्यात आली.

या कार्यक्रमास विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प समवेत मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकरी एन.व्ही.कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे आदी अधिकारी यांनी सहभाग घेतला.

विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की,  ’मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम उल्लेखनीय असून ‘अमृत कलश’ मध्ये विद्यापीठातील माती संकलीत करण्यात आली आहे, ही अभिमानाची बाब असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या उपक्रमातंर्गत संकलीत माती ’अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी वापरात येणार आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे, शूरवीरांचे स्मरण यावेळी आपण स्मरण करुया. सामाजिक शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात क्रांती घडविण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रण करुयात. पंचप्राण प्रतिज्ञेच्या माध्यमातून समाजात एकता व एकात्मता अखंड राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील रहावे, असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, एक मूठ माती हा राष्ट्राच्या समर्पणासाठी तत्पर असल्याचा भाव आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कौशल्य विकास, शिक्षण क्षेत्रात संशोधनाला वाव आणि तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणात वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे असलयाचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, अमृत कलशाच्या माध्यमातून मातृभूमीविषयीची कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. याकरीता विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे असे त्यांनी संगितले.

विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे यांनी सांगितले की, या उपक्रमात सहभागी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व संलग्नित  सहभागी विद्यार्थी, शिक्षक यांनी सेल्फी काढून ’मेरी माटी मेरा देश’ च्या पोर्टलवर अपलोड करणार असल्यचे त्यांनी सांगितले.

याप्रंसगी विद्यापीठात ’मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत पंचप्रण प्रतिज्ञा वाचून शपत घेण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनंसपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यक्राचे समन्वयन विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे यांनी केले. या उपक्रमासाठी बाळासाहेब पेंढारकर, राजेश इस्ते, अविनाश सोनवणे, स्मिता करवल, आबाजी शिंदे, राजू दिवे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: amrit kalashmaduri kanitkarmuhsmuhs latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या 3 तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड, आरोपी अटकेत

April 17, 2026
उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

April 17, 2026
‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

‘मतदार यादी ही राजकीय आयुष्याची शिदोरी’; BLA नी जबाबदारीने काम करावे – आमदार किशोर आप्पा पाटील

April 17, 2026
पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

April 17, 2026
कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

April 17, 2026
जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page