• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

UPSC 2024 मध्ये महाराष्ट्राचा डंका, पुण्याच्या अर्चित डोंगरेने पटकावला देशात तिसरा क्रमांक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 22, 2025
in महाराष्ट्र, करिअर, ताज्या बातम्या, देश-विदेश
Maharashtra stuns in UPSC 2024, Pune's Archit Dongre secures third rank in the country

UPSC 2024 मध्ये महाराष्ट्राचा डंका, पुण्याच्या अर्चित डोंगरेने पटकावला देशात तिसरा क्रमांक

पुणे : जगातील सर्वात कठीण परिक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या नागरी सेवा परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये पुण्याच्या अर्चित डोंगरे याने देशात तिसरा क्रमांक पटकावला.

UPSC ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अर्चित डोंगरेने व्हीआयटी, वेल्लोर येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये बीटेक केले. यूपीएससीमध्ये त्याचा तत्त्वज्ञान होता. या विषयासह त्याने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. UPSC राज्यवार गुणवत्ता यादी जाहीर करत नसली तरी, अर्चित महाराष्ट्रातील सर्वोच्च क्रमांकाचा उमेदवार असल्याचे दिसते.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आज मंगळवारी नागरी सेवा परीक्षा 2024 चा निकाल जाहीर केला आणि बीटेक पदवीधर असलेल्या पुण्याच्या अर्चित पराग डोंगरे याने देशात तिसरा क्रमांक पटकावला.

अर्चितने आपले शालेय शिक्षण मुंबईत पूर्ण केले आणि तो मूळचा पुण्याचा आहे. पुण्यात त्याने त्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतले. दरम्यान, एका आयटी फर्ममध्ये वर्षभर काम केल्यानंतर त्याने सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नोकरी सोडली. UPSC राज्यवार गुणवत्ता यादी जाहीर करत नसली तरी, अर्चित महाराष्ट्रातील सर्वोच्च क्रमांकाचा उमेदवार असल्याचे दिसते.

याआधी अर्चितने 2023 मध्ये UPSC नागरी सेवा परिक्षेत 153 वी रँक मिळवली होती. मात्र, यावेळी त्याने पुन्हा तयारी करत महाराष्ट्रात पहिला तसेच देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

UPSC 2024 मधील टॉप 10 उमेदवार –

शक्ति दुबे

हर्षिता गोयल

डोंगरे अर्चित पराग

शाह मार्गी चिराग

आकाश गर्ग

कोमल पुनिया

आयुषी बंसल

राजकृष्ण झा

आदित्य विक्रम अग्रवाल

मयंक त्रिपाठी

हेही वाचा – UPSC 2024 चा निकाल जाहीर, शक्ती दुबेने पटकावला देशात पहिला क्रमांक, टॉप 10 उमेदवारांची यादी

बातमी शेअर करा !
Share
Tags: success storyupscupsc 2024 resultupsc resultupsc result 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2026
‘खेलो इंडिया संवाद  – खेल की बात PM के साथ’ उपक्रमात जळगावच्या युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

‘खेलो इंडिया संवाद  – खेल की बात PM के साथ’ उपक्रमात जळगावच्या युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

August 28, 2026
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे नशामुक्तीची विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक प्रतिज्ञा

पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे नशामुक्तीची विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक प्रतिज्ञा

August 28, 2026
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून 13 हजार 119 पदांसाठी उमेदवारांची शिफारस; निवड झालेल्या उमेदवारांचे मंत्री दादाजी भुसे यांनी केले अभिनंदन

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून 13 हजार 119 पदांसाठी उमेदवारांची शिफारस; निवड झालेल्या उमेदवारांचे मंत्री दादाजी भुसे यांनी केले अभिनंदन

August 28, 2026
लासगाव ग्रामसभेत सोलर प्रकल्पासह विविध मुद्द्यांवर ग्रामस्थ आक्रमक; चार तासांहून अधिक काळ चालली ग्रामसभा

लासगाव ग्रामसभेत सोलर प्रकल्पासह विविध मुद्द्यांवर ग्रामस्थ आक्रमक; चार तासांहून अधिक काळ चालली ग्रामसभा

August 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page