• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home करिअर

स्किल कोर्सेसद्वारे गावातील तरुणांना केले प्रेरित अन् आता वर्षाला कमावतोय हजारो रूपये; गडचिरोलीतील आदिवासी तरुणाची प्रेरणादायी कथा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 29, 2024
in करिअर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
स्किल कोर्सेसद्वारे गावातील तरुणांना केले प्रेरित अन् आता वर्षाला कमावतोय हजारो रूपये; गडचिरोलीतील आदिवासी तरुणाची प्रेरणादायी कथा

गडचिरोली, 29 जुलै : वडिलांचे लहानपणी निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी निभावताना मल्टिस्किल कोर्स केला. आपल्या गावातील इतर आदिवासी तरुणांनाही कोर्स करायला प्रेरित केले आणि आज हीच गडचिरोलीतील तरुण बांधकामाचे एकत्र कंत्राट घेऊन वर्षाला 60,000 रुपये कमवत आहेत. ही कथा आहे गडचिरोलीतील येडसगोंडी गावात राहणाऱ्या अविनाश डुग्गा या आदिवासी तरुणाची.

अविनाश डुग्गाची प्रेरणादायी कथा –
अविनाश गडचिरोलीतील धानोरा ब्लॉक येथे येडसगोंडी गावात आपल्या आई आणि बहिणीसह राहतो. अविनाशवरच घराची जबाबदारी असल्याने त्याने 12 वी झाल्यावर कधी आपल्या तसेच दुसऱ्यांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करायला सुरूवात केली. मात्र, यातून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने, महिन्याचा खर्च भागवणे अविनाशला जड झाले होते.

युवा परिवर्तन संस्थेत केला कोर्स –
दरम्यान, अविनाशने युवा परिवर्तन संस्थेचा मल्टिस्कील कोर्स करत त्यात प्लबिंग, गवंडी काम ही कामे शिकला. हे शिकतानाच संस्थेमार्फत सुरु असेले कम्युनिटी सेंटर्स आणि शौचालये बांधायची कामे केली. यामुळे त्याला गवंडी कामाचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळाले. त्याच्यासोबत गावातील इतर 10-15 मुलांनीही हा मल्टिस्कील कोर्स केला आणि गवंडी काम शिकले.

वर्षाला कमावतोय 60,000 रुपये –
अविनाशने आपल्या गावातील इतर मुलांना एकत्र घेऊन गावातील छोटी मोठी गवंडी काम करायला सुरूवात केली. अविनाश आणि त्यांच्या मित्रांचे काम आवडल्याने त्याला धानोरा ब्लॉक मधील इतरही गवंडी कामाची कंत्राट मिळायला सुरूवात झाली. नुकतेच अविनाशने एयरटेल कंपनीचा टॉवर लावायचे काम पूर्ण केले. अशा पध्दतीने ही आदिवासी मुले वर्षाला 60,000 रुपये कमावत आहेत. दरम्यान, फक्त 12 वी शिकलेला अविनाश आज येगडगोंडी गावात मुला मुलींना प्रेरणा देत आहे.

स्किल कोर्सेसचे महत्व समजावले –
अविनाश डुग्गाने याबाबस सांगिले की, ”मी गवंडी काम शिकल्यावर माझ्या गावातील मुलांना गवंडी कामाचे महत्व समजावले. पहिल्यांदा आम्हाला कोणी काम द्यायचे नाही. मग छोटी काम करून आता आम्हाला मोठ्या कंपन्यांचे कंत्राट मिळत आहे. मला पुढे यातच काम करायचे आहे.”

हेही वाचा :  IFS Pratiksha Kale : अनेकदा अपयश, पण जिद्द ना सोडली, लातूरच्या कन्येनं शेवटी करुन दाखवलं, देशात मिळवला दुसरा क्रमांक

बातमी शेअर करा !
Share
Tags: avinash duggagadchirolikherwadi social welfare associationsuccess storysuvarna khandesh liveyuva parivartan sanstha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

August 30, 2026
नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page