• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

चाळीसगाव : खडकी बु. येथे जादूटोणाविरोधी कायद्याच्या राज्यव्यापी जनसंवाद यात्रेद्वारे जनजागृती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 30, 2023
in पाचोरा
चाळीसगाव : खडकी बु. येथे जादूटोणाविरोधी कायद्याच्या राज्यव्यापी जनसंवाद यात्रेद्वारे जनजागृती

खडकी बु. (चाळीसगाव), 29 ऑक्टोबर : चाळीसगाव तालुक्यातील खडकी बु. येथे काल ( 29 ऑक्टोबर) महिला व बाल भवनात जादूटोणाविरोधी कायद्याच्या ‘राज्यव्यापी जनसंवाद यात्रे’चे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य तसेच यात्रेच्या समन्वयक नंदिनी जाधव यांनी साध्या सोप्या भाषेत कायदा व त्यातील कलम याविषयी विस्तृत मांडणी करत प्रबोधन केले.

जनजागृती कार्यक्रमाच्या सुरूवातीला भगवान रणदिवे सातारा यांनी चमत्कार सादरीकरण करून त्यात वैज्ञानिक प्रयोग व हातचलाखी करून बुवा बाबा कशा प्रकारे गंडावतात यासंदर्भात प्रबोधन केले. ‘जादूटोणा विरोधी कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रा’ वाहनाचे स्वागत पोलीस पाटील विनायकबापू मांडोळे यानी केले. प्रास्ताविक नीता सामंत यांनी केले. सुत्रसंचालन प्रल्हाद सावंत यांनी केले. तर आभार प्रदर्शन गणेश पवार यांनी मानले, अध्यक्षस्थान संरपच सचिन पवार हे होते.

राज्यव्यापी जनसंवाद यात्रा –
‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व प्रथा व जादूटोणा व उच्चाटन अध्यादेश २०१३’ कायद्याला १० वर्षे पुर्ण झाली आहेत. यानिमित्त या कायद्याविषयी जनजागृतीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ‘जादूटोणा विरोधी कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रा’ अंनिसद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. ही राज्यव्यापी जनसंवाद यात्रा महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.

याप्रसंगी वैशाली निकम, प्रा.गोतम निकम, प्रा.विजया चव्हाण, दिलीप चव्हाण (उद्योजक), धनंजय सुकदेव मांडोळे, गोकुळ जनार्दन कोल्हे, अलकनंदा भवर, गुलाबदादा खाटीक, गणेश सावंत- मराठे, विलास आधार चव्हाण,सचिन मांडोळे, ॲड. कोमल सचिन मांडोळे, नंदू पवार, आनंद बागुल, वाल्मिक जाधव, योगेश पठाडे, विजय मोरे, नितिन जाधव, दयाराम निकम, विकास जगताप, अशोक एरंडे, ऋषी वायकर, कैलास पाटील, कैलास चव्हाण गावातली ग्रामस्थ, तरुण मंडळी तसेच शाखा खडकी बु.सर्व सदस्य उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: chalisgaon newsjalgaonpachora

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ramadan 2026:  भारतामध्ये आजपासून रमजान प्रारंभ, मुस्लिम बांधवांकडून रोजाला सुरुवात

Ramadan 2026:  भारतामध्ये आजपासून रमजान प्रारंभ, मुस्लिम बांधवांकडून रोजाला सुरुवात

February 19, 2026
जळगाव पोलीस भरती: 11 ते 18 फेब्रुवारी शारीरिक चाचणीस गैरहजर उमेदवारांसाठी 20 फेब्रुवारीला अंतिम संधी

जळगाव पोलीस भरती: 11 ते 18 फेब्रुवारी शारीरिक चाचणीस गैरहजर उमेदवारांसाठी 20 फेब्रुवारीला अंतिम संधी

February 19, 2026
 Shiv Jayanti 2026: देशभरात शिवजयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची मांदियाळी

 Shiv Jayanti 2026: देशभरात शिवजयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची मांदियाळी

February 19, 2026
मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा निर्णय

मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा निर्णय

February 18, 2026
Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

February 18, 2026
भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

February 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page