• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 18, 2026
in ताज्या बातम्या, जळगाव जिल्हा, जळगाव शहर
Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

जळगाव, 18 फेब्रुवारी : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप मंगळवार 17 फेब्रुवारी सायंकाळी 5.30 वाजता बक्षीस वितरण समारंभाने करण्यात आला. महिनाभर चाललेल्या या जनजागृती मोहिमेत शहरातील 35 शाळांचा सहभाग नोंदविला गेला असून एकूण 173 विद्यार्थी आणि 30 शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती –

महिनाभर शहरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. शाळांमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच ईव्हीएस बस येथे कार्यशाळा घेऊन कंपन्यांमध्येही वाहतूक नियमांविषयी प्रबोधन करण्यात आले. शहरातील प्रमुख चौक, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, महाविद्यालये व शाळांबाहेर वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली. रिक्षांवर व दर्शनी भागांवर जनजागृतीपर बॅनर्स लावण्यात आले.

याशिवाय जळगाव जिल्हा पोलीस दलामार्फत हेल्मेट रॅली काढण्यात आली. तसेच आर.एस.पी. शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी जळगावच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे आणि पोलीस उपअधीक्षक (गृह) अरुण अव्हाड उपस्थित होते.

रस्ता सुरक्षेचा संदेश –

कार्यक्रमात श्रीराम माध्यमिक स्कूल, शिक्षण मंदिर संस्थेची अभिनव पाठशाळा आणि एम.जे. कॉलेज एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून रस्ता सुरक्षेचा संदेश दिला. त्यांच्या सादरीकरणालाही बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

या संपूर्ण अभियानात शहरातील विविध संस्था व उद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शहर वाहतूक शाखेच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

हेही वाचा : जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन; आजपासून 20 फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांची रेलचेल

बातमी शेअर करा !
Share
Tags: city traffic branchjalgaon newsjalgaon policemarathi newsroad safetyroad safety campaign-2026suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न; मुख्यमंत्री प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न; मुख्यमंत्री प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

May 24, 2026
“भाजपचे संख्याबळ पाहिले तर आम्ही पुढे आहोत; मात्र,….!”, विधानपरिषदेसाठी जळगावसह नाशिकच्या जागावाटपाच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

“भाजपचे संख्याबळ पाहिले तर आम्ही पुढे आहोत; मात्र,….!”, विधानपरिषदेसाठी जळगावसह नाशिकच्या जागावाटपाच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

May 23, 2026
“सुमितने निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची इच्छा; पण ही जागा…..!” आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

“सुमितने निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची इच्छा; पण ही जागा…..!” आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

May 23, 2026
Breaking News! लाचखोरी प्रकरणातील आरोपी उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड; जळगाव ACB ची मोठी कारवाई

Breaking News! लाचखोरी प्रकरणातील आरोपी उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड; जळगाव ACB ची मोठी कारवाई

May 22, 2026
राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न; कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनवर विशेष भर

राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न; कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनवर विशेष भर

May 22, 2026
सिबिल स्कोअरच्या अटीमुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ देऊ नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

सिबिल स्कोअरच्या अटीमुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ देऊ नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

May 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page