• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

भडगाव तालुक्यातील CISF जवानाचे निधन, उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 23, 2023
in भडगाव, खान्देश, जळगाव जिल्हा
भडगाव तालुक्यातील CISF जवानाचे निधन, उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

जवान मनोज चौधरी

भडगाव, 23 जानेवारी : भडगाव तालुक्यातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. भडगाव तालुक्यातील रहिवाशी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सीआयएसएफ मध्ये सेवा बजावत असलेले जवान मनोज लक्ष्मण चौधरी (वय-35) यांचे दिल्ली येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. मनोज लक्ष्मण चौधरी हे फरीदाबाद येथे सीआयएसएममध्ये सेवा बजावत होते. आज (सोमवारी) रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

काय आहे संपूर्ण बातमी –

सीआयएसएफ जवान मनोज लक्ष्मण चौधरी यांना आज रात्री दिल्ली येथे सेवेत असताना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शवविच्छेदन केल्यानंतर दिल्लीहुन विमानाने औरंगाबाद येथे त्यांचा मृतदेह आणण्यात येणार आहे. यानंतर औरंगाबादहुन वाडे या त्यांच्या गावी रुग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह आणण्यात येणार आहे. यानंतर उद्या मंगळवारी 24 जानेवारीला सकाळी 10 वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आहे.

शहीद जवान मनोज चौधरी हे वाडे येथील रहिवाशी व जिप विभागाचे सेवानिवृत्त लिपीक लक्ष्मण ओंकार चौधरी यांचे लहान चिरंजीव होते. मनोज चौधरी हे 9 वर्षापुर्वी दिल्ली येथे सीआयएसएफमध्ये भरती झाले होते. सध्या ते दिल्ली फरीदाबाद येथे सेवा बजावत होते. त्यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ, पत्नी, 3 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वाडे येथे तरुण मंडळी, ग्रामस्थांमार्फत अंत्यसंस्कारासाठी नियोजन सुरू आहे. तसेच भडगाव पोलीस स्टेशनमार्फत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon cisf jawanbhadgaon cisf jawan deathbhadgaon death newsbhadgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | एसटी महामंडळात होणार मेगाभरती; 17 हजार 742 पदांचा शासनाकडे प्रस्ताव – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

VIDEO | एसटी महामंडळात होणार मेगाभरती; 17 हजार 742 पदांचा शासनाकडे प्रस्ताव – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 12, 2026
VIDEO | आमदार मंगेश चव्हाण यांनी मांडला मुक्ताईनगर तालुक्यात करण्यात आलेल्या भूसंपादन प्रकरणाचा मुद्दा मांडल्यानंतर महसूलमंत्र्यांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश

VIDEO | आमदार मंगेश चव्हाण यांनी मांडला मुक्ताईनगर तालुक्यात करण्यात आलेल्या भूसंपादन प्रकरणाचा मुद्दा मांडल्यानंतर महसूलमंत्र्यांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश

March 12, 2026
जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

March 12, 2026
Breaking! विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Breaking! विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

March 12, 2026
विशेष मतदार यादी पुनरिक्षण अभियानास मतदारांनी योग्य आवश्यक ती माहिती देवून सहकार्य करावे – प्रांताधिकारी भूषण अहिरे

विशेष मतदार यादी पुनरिक्षण अभियानास मतदारांनी योग्य आवश्यक ती माहिती देवून सहकार्य करावे – प्रांताधिकारी भूषण अहिरे

March 12, 2026
मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

March 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page