• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

भीमसेन जोशींचा अभंग अन् हातात पेपर; शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळेंची दिल्लीतील सकाळ, पाहा फोटो

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 14, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
Bhimsen Joshi's Abhang and news paper in hand see Sharad Pawar, Pratibha Pawar and Supriya Sules morning photos in Delhi

भीमसेन जोशींचा अभंग अन् हातात पेपर, शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळेंची दिल्लीतील सकाळ, पाहा फोटो

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यानिमित्ताने माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीत आहेत. यातच आता त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रम्य सकाळचा एक व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे. यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे पेपर वाचत असून शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या एक पुस्तक वाचताना दिसत आहेत. तसेच यासोबतच भीमसेन जोशी यांचा अभंगही ऐकताना दिसत आहेत. पाहूयात, याचे फोटो.

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यानिमित्ताने माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीत आहेत.
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यानिमित्ताने माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीत आहेत.
यातच आता त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रम्य सकाळचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
यातच आता त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रम्य सकाळचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे पेपर वाचत असून शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या एक पुस्तक वाचताना दिसत आहेत.
यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे पेपर वाचत असून शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या एक पुस्तक वाचताना दिसत आहेत.
तसेच यासोबतच भीमसेन जोशी यांचा अभंगही ऐकताना दिसत आहेत.
तसेच यासोबतच भीमसेन जोशी यांचा अभंगही ऐकताना दिसत आहेत.
यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे हे चर्चा करतानाही दिसत आहेत.
यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे हे चर्चा करतानाही दिसत आहेत.
बातमी शेअर करा !
Share
Tags: delhiparliament sessionpratibha pawarsharad pawarsupriya sulesupriya sule news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 7, 2026
पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

September 7, 2026
नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुंदा बच्छाव यांच्यासह महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुंदा बच्छाव यांच्यासह महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

September 7, 2026
महाराष्ट्रात भरती परीक्षांना पारदर्शकतेची नवी दिशा; उच्चस्तरीय समिती गठित

महाराष्ट्रात भरती परीक्षांना पारदर्शकतेची नवी दिशा; उच्चस्तरीय समिती गठित

September 7, 2026
जन्म-मृत्यूच्या उशिरा नोंदणीसाठी आता तहसीलदारांकडे अधिकार, नेमकी बातमी काय?

जन्म-मृत्यूच्या उशिरा नोंदणीसाठी आता तहसीलदारांकडे अधिकार, नेमकी बातमी काय?

September 7, 2026
लासगाव विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

लासगाव विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

September 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page