• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

मोठी बातमी!, जळगाव शहर मतदार संघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन यांच्या घरावर गोळीबार

सामान्य निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक पहाटेच घटनास्थळी दाखल

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
November 18, 2024
in जळगाव शहर, क्राईम, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
gun firing jalgaon

प्रतिकात्मक फोटो

जळगाव – जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन यांच्या घरावर अज्ञाताकडून पहाटे 4 वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. निवडणूक विभागाचे सामान्य निरीक्षक, सामान्य पोलीस निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्या घटनेची सखोल चौकशी होत आहे.

अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन यांच्या पहाटे चारच्या सुमारास ते झोपलेले असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यांनी एक मोठा आवाज ऐकला आणि तपासणी केल्यावर त्यांना दिसले की काचेच्या खिडकीचा चक्काचूर झाला आहे आणि गोळ्यांचे छिद्र सापडले आहेत.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि चौकशी केली असता रस्त्यावर तीन रिकामी काडतुसे आढळून आली. झडतीदरम्यान खोलीत एक गोळी सापडली. खोलीचा शोध सुरू आहे.

शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन हे AIMIM चे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना अधिकृत मिळाली नसल्यामुळे ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या घटनेबाबत त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. सीसीटीव्ही फुटेजचा आढावा घेतला जात असून पहाटे 3.42 वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळ एक मोटारसायकल आढळून आली. त्या संदर्भातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.

विधासभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज शेवटचा दिवस आहे. प्रचारासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक असताना आता ही गोळीबाराची घटना समोर आली आहे.

हेही पाहा – पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ : कोण होणार आमदार? कजगाव येथील जनतेशी थेट संवाद

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newsgun firing in jalgaonjalgaon city constituencyjalgaon newsjalgaon politics

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे यांची निवड

कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे यांची निवड

February 22, 2026
भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाचा निषेध! काँग्रेसने माफी मागावी; युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची मागणी

भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाचा निषेध! काँग्रेसने माफी मागावी; युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची मागणी

February 22, 2026
भुसावळमधील अंतर्नाद प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीनिमित्त महावकृत्व स्पर्धेचे आयोजन; 379 स्पर्धकांनी नोंदविला सहभाग

भुसावळमधील अंतर्नाद प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीनिमित्त महावकृत्व स्पर्धेचे आयोजन; 379 स्पर्धकांनी नोंदविला सहभाग

February 22, 2026
गोवा सरकारकडून सहाय्यक राज्य कर अधिकारी व राज्य कर निरीक्षकांची राज्य सेवेत नियुक्ती

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून नोकरीच्या ऑफर लेटर्सचे वितरण

February 22, 2026
गोवा सरकारकडून सहाय्यक राज्य कर अधिकारी व राज्य कर निरीक्षकांची राज्य सेवेत नियुक्ती

गोवा सरकारकडून सहाय्यक राज्य कर अधिकारी व राज्य कर निरीक्षकांची राज्य सेवेत नियुक्ती

February 22, 2026
मोठी बातमी! सरपंच पाहणार प्रशासक म्हणून कारभार; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी! सरपंच पाहणार प्रशासक म्हणून कारभार; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page