• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 4, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

नवी दिल्ली, 4 मार्च:  राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली असून राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी चार उमेदवारांच्या नावांना अंतिम मंजुरी देण्यात आली. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, रिपाइं पक्षाचे नेते रामदास आठवले,  माया इवनाते आणि राम वडकुते यांचा समावेश आहे.

राज्यसभेसाठी भाजपचे 4 उमेदवार –

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे या निमित्ताने संसदेत पुनरागमन होत असून त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय मंत्री आणि आरपीआय (आठवले) गटाचे प्रमुख रामदास आठवले यांना भाजपने आपल्या कोट्यातून पुन्हा एकदा संधी दिली आहे.

दरम्यान, यावेळी भाजपकडून पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब करण्यात आला असून चार उमेदवारांच्या यादीत दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये नागपूरच्या माजी महापौर माया चिंतामण इवनाते तसेच हिंगोलीतील धनगर समाजाचे नेते आणि माजी आमदार रामराव वडकुते यांचा समावेश आहे.

वेगवेगळ्या समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न –

भाजपने या निवडणुकीत वेगवेगळ्या समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा, आदिवासी, ओबीसी आणि मागासवर्गीय समाजाला चारही उमेदवारांच्या माध्यमातून संधी देण्यात आली आहे. तसेच, प्रादेशिक समतोल राखण्याकडेही पक्षाने लक्ष दिले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या भागांतील उमेदवारांना संधी देऊन सर्व भागांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम –

  • 5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
  • 6 मार्च – अर्जांची छाननी
  • 9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
  • 16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी

हेही वाचा: युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpmaharastra rajya sabha candidatesmarathi newsrajya sabha candidatesrajya sabha election 2026suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

March 4, 2026
युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

March 4, 2026
इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

March 4, 2026
जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

March 3, 2026
भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

March 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page