देश-विदेश

Bharatratn Award 2024 : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, 23 जानेवारी : भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री...

Read more

Ayodhya Ram Mandir Sohala : हा क्षण विजयासोबत विनम्रतेचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

अयोध्या, 22 जानेवारी : आमचे रामलल्ला आता टेंटमध्ये नाही राहणार. आमचे रामलल्ला आता दिव्य मंदिरात राहतील. माझा पूर्ण विश्वास आहे,...

Read more

मोठी बातमी! 16 वर्षांखालील मुलांची शिकवणी होणार बंद, शिक्षण मंत्रालयाची ‘ही’ आहेत नवीन मार्गदर्शक तत्वे

नवी दिल्ली, 19 जानेवारी : केंद्र सरकारने गुरुवारी कोचिंग क्लासेसबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने खासगी कोचिंग संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे...

Read more

Ram Mandir : 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर; केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

नवी दिल्ली, 18 जानेवारी : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होणार आहे. संपूर्ण भारतातच...

Read more

अयोध्येत शेफ विष्णू मनोहरांच्या हस्ते तयार होणार तब्बल 7 हजार किलोचा शिरा; शिऱ्यासाठी ‘हनुमान कढई’ तयार

नागपूर, 18 जानेवारी : अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार असून या पार्श्वभूमीवर देशात...

Read more

राम मंदिर सोहळा : अयोध्येतील भव्य दिव्य अशा प्रभू श्रीराम मंदिराची ‘अशी’ आहेत वैशिष्ट्ये

अयोध्या, 4 जानेवारी : अनेक वर्षांपासूनच्या मोठ्या संघर्षानंतर अयोध्येत राम मंदिर भव्य स्वरूपात उभे राहत आहे. राम मंदिरात 22 जानेवारी...

Read more

SSC GD Bharti : तरूणांसाठी आनंदाची बातमी! सुरक्षा दलांत एक लाख 10 हजार पदांची मेगाभरती

मुंबई, 4 नोव्हेंबर : देश सेवा करण्याची संधी मिळावी, असे अनेक तरूणांचे स्वप्न असते. दरम्यान, सुरक्षा दलांत भरती होण्यासाठी तरूणांना...

Read more

सोशल मीडियाचं वाढतं व्यसन, वापराबाबत वयोमर्यादेवरुन कर्नाटक उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

बंगळूरू, 20 सप्टेंबर : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळे अनेकदा या सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीच्याही...

Read more

समाजातील व्यक्तींचे रोगनिदान होण्यासाठी आरोग्य शिबीर महत्वपूर्ण – कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर

नाशिक (06 जून) : समाजातील आरोग्य समस्या जाणून घेणे, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व रोगनिदान करण्यासाठी आरोग्य शिबीरांचे भूमीका महत्वपूर्ण असल्याचे...

Read more

जळगाव जिल्ह्यातील भुसावळचा निनाद इंग्लंडमध्ये निवडणुकीच्या रिंगणात, वाचा सविस्तर….

सॅलफोर्ड, 6 मे : महाराष्ट्र राज्याच्या खान्देश परिसरातील अनेक तरुणांनी फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव झळकावले आहे....

Read more
Page 39 of 40 1 38 39 40

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page