जळगाव शहर

DCM Ajit Pawar Jalgaon Press Conference :जळगाव जिल्ह्यातील 5 तालुक्यात अतिवृष्टी, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश

चंद्रकात दुसाने, विशेष प्रतिनिधी जळगाव, 17 ऑगस्ट : गेल्या दोन तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचे पुनरागमन झाले असून...

Read more

‘रात गयी बात गयी, नवीन इनिंग…’; रमी प्रकरणावरुन मंत्री माणिकराव कोकाटेंचे जळगावात वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

जळगाव, 17 ऑगस्ट : ‘रात गयी बात गयी, पुढे चला पुढे पाहू. पुढे लोकांना आपल्याला कसा न्याय देता येईल, त्यासंदर्भात...

Read more

DCM Ajit Pawar Jalgaon Visit : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जळगावात दाखल ‘असा’ आहे आजचा दौरा

जळगाव, 17 ऑगस्ट : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसीय जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून काल शनिवारी 16 ऑगस्ट रोजी...

Read more

Heavy Rain in Jalgaon : जळगाव जिल्ह्यात पावसाचे जोरदार ‘कमबॅक’, विजांच्या कडकडाटासह मध्यरात्री पावसाची हजेरी

जळगाव, 17 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने अखेर जळगाव जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर विजांच्या...

Read more

जळगावच्या महिला व बालकल्याण भवनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; सहा कोटीत उभे राहिले नावीन्यपूर्ण भवन

जळगाव, 15 ऑगस्ट : महिलांच्या सक्षमीकरणासाठी फक्त तोंडी बोलून नाही तर कृतीशील काम करून महिलांच्या प्रगतीसाठी अत्यंत सुबक आणि नावीन्यपूर्ण...

Read more

स्वातंत्र्य दिन 2025 : जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या कामगिरीबद्दल गौरव

जळगाव, 15 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय...

Read more

DCM Ajit Pawar Jalgaon Visit : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर, ‘असे’ आहे दौऱ्याचे नियोजन

जळगाव, 15 ऑगस्ट : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या 16 व 17 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून...

Read more

स्वातंत्र्य दिन 2025 : जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण, पालकमंत्र्यांचा जिल्हावासियांना विशेष संदेश

जळगाव, 15 ऑगस्ट : “शेतकरी कल्याण, महिला सबलीकरण, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामविकास, सुरक्षा आणि प्रशासकीय सुधारणा या सर्व क्षेत्रात जळगाव...

Read more

Jalgaon News : अवैध कॅफेचा रामानंद नगर पोलीसांनी केला पर्दाफाश, कॅफे चालकाविरोधात गुन्हा दाखल

जळगाव, 14 ऑगस्ट : जामनेर येथील कॅफेमधील नुकत्याच घडलेल्या घटनेवरून जळगाव जिल्हा पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर असताना रामानंद नगर पोलीसांनी...

Read more

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालय राष्ट्रभक्तीच्या स्वरांनी गुंजले; पालकमंत्र्यांच्या देशभक्तीपर गीताच्या सुरांनी सभागृह झाले मंत्रमुग्ध

जळगाव, 14 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमून गेला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिवर्तनच्या वतीने आयोजित...

Read more
Page 8 of 56 1 7 8 9 56

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page