• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon Crime : जळगावात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; मसाज पार्लरवर पोलिसांची धाड अन् केली मोठी कारवाई

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 19, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम, जळगाव शहर
Jalgaon Crime : जळगावात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; मसाज पार्लरवर पोलिसांची धाड अन् केली मोठी कारवाई

जळगाव, 19 एप्रिल : जळगावातील मध्यवर्ती भागात स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मसाज पार्लरवर धाड टाकत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आलीय. याप्रकरणी स्पा सेंटरचा मॅनेजर आरोपी राजु माधुजी जाट (रा. कलोधिया जि. भिलवाडा, राजस्थान) तसेच मालक विक्रम राजपाल चंदमारी ढानी (वय 20 वर्ष, चत्तरगढ पत्ती जि.सिरसा हरीयाणा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी राजु जाट यास अटक करण्यात आली आहे. जळगाव शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळील नयनतारा आर्केड मॉल 3 डे स्पा सेंटर शॉप नं. 408 येथे स्पा सेंटरच्या आड वैश्याव्यवसाय सुरू होता. तसेच गिऱ्हाईकांना शरीरसंबंधासाठी स्पा मसाज करणाऱ्या महिलांच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय करण्यात येत असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती.

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय –
सदर मसाज पार्लर हे जळगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत असल्याने, बबन आव्हाड यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना याबाबत माहिती दिली. तसेच जळगाव शहर पोलिसांच्या मदतीने स्पा मसाज पार्लरवर बनावट ग्राहक पाठविण्यात आले होते. सदर बनावट ग्राहकास सदर स्पा सेंटरचा मॅनेजर राजु माधुजी जाट याने बनावट ग्राहकास स्पा मसाज व्यतीरिक्त इतर सेवा देण्याची आमिष दिल्याने सदर स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला.

4 पीडित महिलांची सुटका –
सदर स्पा सेंटरचा मॅनेजर हा तिथे असलेल्या 4 महिलांकरवी स्पा मसाज सेंटरच्या आड देहविक्रीचा व्यवसाय करीत होत्या. त्यास त्याचा मालक विक्रम राजपाल चंदमारी ढानी (वय 20 वर्ष, चत्तरगढ पत्ती जि.सिरसा हरीयाणा) हा प्रोत्साहन देत होता. म्हणून त्या दोघांविरोधात पिटा अ‍ॅक्ट प्रमाणे जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन 4 पिडीत महिलांची सुटका करुन त्यांना आशादिप निराधार महिला वस्तीगृह जळगाव येथे दाखल करण्यात आलेले आहे.

यांनी केली कारवाई –
सदरची कारवाई हि पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी,जळगाव उपविभाग संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, पोलीस निरिक्षक अनिल भवारी, सहा. पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक, पोउपनिरिक्षक शरद बागल, पोलीस उपनि महेश घायतड, सहा. फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, सुनिल पाटील, पोहवा/अक्रम शेख, विजय पाटील, योगेश पाटील महिला श्रे. पोउपनि वैशाली महाजन, मपोहवा प्रियंका कोळी, मंगला तायडे, चालक दिपक चौधरी अशांनी केली आहे.

हेही वाचा : अखेर, चोपड्यात चोरीच्या प्रकरणात सापडलेल्या फौजदारावर निलंबनाची कारवाई, जालन्याचे एसपी काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon policemarathi newsprostitutionprostitution in jalgaonspa centersuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page