महाराष्ट्र

वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा, काय आहे संपुर्ण बातमी?

मुंबई, 15 जुलै : विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील वारकऱ्यांना आता पेन्शन मिळणार...

Read more

मोठी बातमी! छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई, 15 जुलै : राज्यात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री छगन भुजबळ हे अचानकपणे शरद पवार...

Read more

राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिला अलर्ट

जळगाव, 15 जुलै : महाराष्ट्रातील विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. दरम्यान, आज देखील राज्यच्या विविध भागांत मुसळधार...

Read more

Rain Update : बळीराजा सुखावला! राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची हजेरी

मुंबई, 14 जुलै : राज्यात आज दिवसभरात विविध भागात जोरदार पाऊस बरसला. गेल्या दोन-तीन दिवसापासून हलक्या स्वरूपात बरसणाऱ्या पावसाने आज...

Read more

मनोज जरांगेंचा सरकारला उपोषणाचा इशारा अन् मंत्री गुलाबराव पाटील यांची यावर प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

जळगाव, 14 जुलै : सरकारने जर आरक्षण दिले नाही तर स्थगित केलेले उपोषण अंतरवालीत 20 तारखेला पुन्हा सुरु करणार आहे....

Read more

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा मविआला जोरदार धक्का! कुणाला किती मते मिळाली, वाचा एका क्लिकवर

मुंबई, 13 जुलै : विधान परिषेदसाठी पार पडलेल्या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात उतरल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली....

Read more

Pooja Khedekar : पूजा खेडकर प्रकरणात विद्यार्थ्यांवर अन्याय, कारवाई करावीच लागेल, विजय कुंभार यांची स्फोटक मुलाखत

आयएएस अधिकारी पूजा खेडकर या प्रकरणात इतर विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्यांनी चुकीच्या पद्धतीने इतकी मोठी संपत्ती असताना, ओबीसीचा दाखला...

Read more

‘तुमच्या डोक्यात मंत्रिपदाची हवा घुसली, पण जामनेरात…’, मनोज जरांगे पाटील यांचा गिरीश महाजनांवर जोरदार निशाणा

लातूर : तुम्हाला तीन-चार वेळा मंत्रीपद काय मिळाले, तुमच्या डोक्यात मंत्रिपदाची हवा गेली. पण जामनेरमध्ये मराठ्यांची 1 लाख 36 हजार...

Read more

Video : मुंबईनंतर नाशिकमध्ये देखील हिट अँड रन, कारच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

नाशिक, 10 जुलै :  मुंबई आणि नागपुरनंतर नाशिकमधून हिट अँड रनची घटना समोर आली आहे. नाशिक शहरात काल मंगळवारी सायंकाळी...

Read more

जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पाऊस! जळगावचा हवामान अंदाज; वाचा, एका क्लिकवर

जळगाव, 10 जुलै : राज्यासह जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पाऊस झालाय. जिल्ह्यात जळगावसह अमळनेर तसेच पाचोरा तालुक्यात जोरदार पाऊस पडला...

Read more
Page 175 of 218 1 … 174 175 176 … 218

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page