• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

काँग्रेसच्या “हाथ से हाथ जोडो” अभियानाला पाचोऱ्यात सुरुवात, खडकदेवळा येथे निघाली रॅली

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 29, 2023
in पाचोरा, जळगाव जिल्हा
काँग्रेसच्या “हाथ से हाथ जोडो” अभियानाला पाचोऱ्यात सुरुवात, खडकदेवळा येथे निघाली रॅली

पाचोरा, 28 जानेवारी : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेनंतर आता ”हाथ से हाथ जोडो” अभियानाला पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथुन शुभारंभ झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांनी आदेशित केलेल्या परिपत्रकानुसार पाचोरा तालुका समन्वयकपदी “हाथ से हाथ जोडो” अभियानासाठी समन्वयक अर्चना रविंद्र पोळ यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नियोजनात त्यांच्या संपर्क कार्यालयाजवळ विभागात कार्यकर्त्यांची मेळावा घेण्यात आला. यानंतर त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण यांच्या कार्यक्षेत्रात शुभारंभ करीत तालुक्यातील खडकदेवळा येथे ग्रामपंचायत सदस्य श्रावण गायकवाड यांच्या वार्डात झेंडावंदन केले. यानंतर संपूर्ण गावात रॅली काढून गावातील ग्रामस्थांना “हाथ से हाथ जोडे” या अभियानाचे महत्त्व आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत (3500 किमी) काढलेल्या भारत जोडो यात्रेचे महत्त्व सांगण्यात आले. यावेळी ”नफरत छोड़ो भारत जोडो” अशा घोषणाही देण्यात आल्या.

भारत आर्थिक संकटात आहे. गोरगरीब जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे. मात्र, राज्यकर्त्यांना त्याचा विसर पडला असून याकडे दुर्लक्ष करत जातीय तेढ निर्माण करून माणसाला माणसापासून दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे थांबविण्यासाठी समता, बंधुता व न्याय यासाठी “हात से हात जोडो” अभियान राबविब्यात येत आहे. घरी घरी जाऊन लोकांना या माध्यमातून जोडण्याचे कार्य केले जाणार असल्याचे समन्वयक अर्चना पोळ यांनी सांगितले. यावेळी पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनीदेखील आपल्या भाषणात सांगितले की, पाचोरा तालुक्यातील प्रत्येक गावातील घरापर्यंत हाथ से हाथ जोडो अभियानात आरोग्य शिबीर देखील आयोजित करण्यात येणार आहे.

हेही वाचा – कुऱ्हाड खुर्द सरपंच पदाची निवडणूक, अत्यंत चुरशीच्या लढतीत कविता महाजन यांची बाजी

दरम्यान, यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, शहराध्यक्ष अमजद पठाण, रवींद्र पोळ, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, नितीन पवार, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, एससी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, रवींद्र सुरवाडे, अजबराव काटे, भगवान वाघ, बापु पाटील, बापु पाटील, भैय्या गायकवाड, शंकर गायकवाड, सागर गायकवाड, रवींद्र पाटील, धाकलु शिंपी, इरफान शेख इसा, अलिशा हारुन शाह, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, गणेश परदेशी, शैलेश गायकवाड, मयुर कोळी, सागर तेली, शुभम गायकवाड, गणेश साठे, वाल्मिक तेली, भोला शिंपी, राजेंद्र धोबी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: hath se hath jodo abhiyanhath se hath jodo campaignpachora congresspachora congress newspachora news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | एसटी महामंडळात होणार मेगाभरती; 17 हजार 742 पदांचा शासनाकडे प्रस्ताव – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

VIDEO | एसटी महामंडळात होणार मेगाभरती; 17 हजार 742 पदांचा शासनाकडे प्रस्ताव – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 12, 2026
VIDEO | आमदार मंगेश चव्हाण यांनी मांडला मुक्ताईनगर तालुक्यात करण्यात आलेल्या भूसंपादन प्रकरणाचा मुद्दा मांडल्यानंतर महसूलमंत्र्यांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश

VIDEO | आमदार मंगेश चव्हाण यांनी मांडला मुक्ताईनगर तालुक्यात करण्यात आलेल्या भूसंपादन प्रकरणाचा मुद्दा मांडल्यानंतर महसूलमंत्र्यांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश

March 12, 2026
जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

March 12, 2026
Breaking! विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Breaking! विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

March 12, 2026
विशेष मतदार यादी पुनरिक्षण अभियानास मतदारांनी योग्य आवश्यक ती माहिती देवून सहकार्य करावे – प्रांताधिकारी भूषण अहिरे

विशेष मतदार यादी पुनरिक्षण अभियानास मतदारांनी योग्य आवश्यक ती माहिती देवून सहकार्य करावे – प्रांताधिकारी भूषण अहिरे

March 12, 2026
मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

March 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page