• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात कुणाची सत्ता? आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला होणार सुरूवात, जिल्हावासियांचे निकालाकडे लक्ष

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 16, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगावात कुणाची सत्ता? आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला होणार सुरूवात, जिल्हावासियांचे निकालाकडे लक्ष

जळगाव, 16 जानेवारी : जळगाव महानगरपालिका निवडणुकींच्या धामधूम अंतिम टप्प्यात पोहचली आहे. गेल्या महिनाभरापासून झालेल्या घडामोडींनंतर काल 15 जानेवारी रोजी महापालिकेसाठी मतदान पार पडले. यामध्ये जळगाव शहरात एकूण 53.59 टक्के इतके मतदान झाले असून आता निकालाकडे संपुर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

जळगावात 53.59 टक्के मतदान –

जळगाव शहरात महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळ आणि दुपारच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मतदाराचा उत्साह दिसून आला. सायंकाळी शहरातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत मोठ्या संख्येने मतदान केंद्रांकडे गर्दी केली होती. दरम्यान, जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2,34,996 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदार १,२२,८५८, स्त्री मतदार १,१२,१३३ तर इतर प्रवर्गातील ५ मतदारांनी आपला हक्क बजावला. तसेच एकूण २,३४, ९९६मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

आज सकाळी मतमोजणीला होणार सुरूवात –

महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज 16 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. शहरातील एमआयडीसी परिसरात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असून सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दरम्यान, आज दुपारी 2 वाजेपर्यंत महानगपालिका निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

जळगावात सत्ता कुणाची? –

जळगाव महानगरपालिका निवडणुकीत 19 प्रभागांमधून एकूण 75 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. यापैकी 12 उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. दरम्यान, उर्वरित 63 जागांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. या संपुर्ण निवडणुकीत उमेदवारांनी गेल्या काही आठवड्यांपासून जोरदार प्रचार केला आहे. महायुती, महाविकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांनीही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, आज 16 जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, कोणाच्या पारड्यात सत्ता जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

हेही वाचा : Video | “…तर थेट गुन्हा दाखल होणार!”, बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगानं उचलली महत्वाची पावले

बातमी शेअर करा !
Share
Tags: corporation elections resultcounting of votesJalgaon Municipal Corporationjalgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

February 10, 2026
Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला  उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर

Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर

February 10, 2026
महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

February 10, 2026
मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 10, 2026
दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

February 9, 2026
Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

February 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page