• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; कार्यकर्त्यांसाठी केलं महत्वाचं आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 6, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; कार्यकर्त्यांसाठी केलं महत्वाचं आवाहन

मुंबई, 6 फेब्रुवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे रवाना झालेले विमान धावपट्टीवर उतरण्याच्या काही क्षण आधी कोसळले. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या दुःखद घटनेविषयी आपल्या भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर तसेच प्रसिद्धीपत्रकाद्वारे शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, राज्यावर आलेल्या या दुःखाच्या काळात कोणताही उत्सव साजरा करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय? –

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे साऱ्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा ९ फेब्रुवारी रोजी मी वाढदिवस साजरा करणार नाही. या दिवशी कार्यकर्ते, पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनी पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, अशी माझी नम्र विनंती आहे.

अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र सावरलेला नाही. व्यक्तिश: मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. अजित पवार यांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात मी आणि संपूर्ण शिवसेना सहभागी आहे.

हेही वाचा : Video | शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawar deathdcm eknath shindeeknath shinde birthdaymarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | ‘अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?’ विमान अपघाताबाबत खासदार बजरंग सोनवणे यांना शंका, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?’ विमान अपघाताबाबत खासदार बजरंग सोनवणे यांना शंका, नेमकं काय म्हणाले?

February 6, 2026
जळगाव महापालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज सुरेश चौधरी यांची निवड

जळगाव महापालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज सुरेश चौधरी यांची निवड

February 6, 2026
अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; कार्यकर्त्यांसाठी केलं महत्वाचं आवाहन

अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; कार्यकर्त्यांसाठी केलं महत्वाचं आवाहन

February 6, 2026
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026: गोंदेगाव–बनोटी येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या जाहीर सभा संपन्न

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026: गोंदेगाव–बनोटी येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या जाहीर सभा संपन्न

February 5, 2026
Video | शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

Video | शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

February 4, 2026
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शेतरस्त्यांसाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक; मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची ठळक मुद्दे वाचा एका क्लिकवर

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शेतरस्त्यांसाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक; मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची ठळक मुद्दे वाचा एका क्लिकवर

February 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page