• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील सीआयएसएफ जवान बापू कोळी यांना कर्तव्य बजावताना वीरमरण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 28, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील सीआयएसएफ जवान बापू कोळी यांना कर्तव्य बजावताना वीरमरण

लोहारी (पाचोरा), 28 मार्च: पाचोरा तालुक्यातील लोहारी गावचे सुपुत्र आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले जवान बापू उखा कोळी (वय 44) यांना कर्तव्य बजावताना वीरमरण आले. 27 मार्च 2025 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे विधानसभा निवडणूक ड्युटीदरम्यान त्यांचे निधन झाले.

जवान बापू कोळी यांना कर्तव्य बजावताना वीरमरण –

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर बापू कोळी यांची नाशिक येथून पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे विधानसभा निवडणूकीसाठी नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, जलपाईगुडी येथे विधानसभा निवडणूक ड्युटीदरम्यान कर्तव्य बजावताना त्यांना वीरमरण आले.

24 वर्षे बजावली देशसेवा –

बापू कोळी हे 2 ऑगस्ट 2002 रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) भरती झाले होते. तब्बल 24 वर्षे त्यांनी निष्ठेने देशसेवा बजावत आपले कर्तव्य पार पाडले. सध्या ते नाशिक येथील नोटप्रेसमध्ये कार्यरत होते. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून पुढे येत, अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी ही नोकरी मिळवली होती.

अंत्यसंस्काराबाबत लवकरच माहिती दिली जाणार –

वीरजवान बापू कोळी पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे लोहारी गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. दरम्यान, त्यांचे पार्थिव पश्चिम बंगालमधून त्यांच्या मूळ गावी आज रवाना करण्यात येणार असून अंत्यसंस्काराची दिनांक आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: रुपाली चाकणकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यपदाचा राजनाम्यानंतर रोहिणी खडसेंची खोचक टीका; म्हणाल्या, “वैयक्तिक कारणांपासून सुरू………..!”

बातमी शेअर करा !
Share
Tags: cisf jawan bapu kolipachora taluka latest newssuvarna khandesh livewest bangal election 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | ‘वारंवारच्या वादळांमुळे केळी उत्पादक अडचणीत!’ शेतकऱ्यांसाठी आमदार अमोल जावळे यांची विधानसभेत महत्त्वपुर्ण मागणी

VIDEO | ‘वारंवारच्या वादळांमुळे केळी उत्पादक अडचणीत!’ शेतकऱ्यांसाठी आमदार अमोल जावळे यांची विधानसभेत महत्त्वपुर्ण मागणी

June 29, 2026
नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा; अवघ्या दोन महिन्यांत पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा; अवघ्या दोन महिन्यांत पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

June 29, 2026
TET पेपरफुटी प्रकरणाचा तपास; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी विविध राज्यांत पथके, तीन आरोपी 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत

TET पेपरफुटी प्रकरणाचा तपास; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी विविध राज्यांत पथके, तीन आरोपी 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत

June 29, 2026
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; 24 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावचा हवामान अंदाज नेमका काय?

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; 24 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावचा हवामान अंदाज नेमका काय?

June 29, 2026
महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार 2026 ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2,500 हून अधिक उद्योजकांची उपस्थिती

महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार 2026 ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2,500 हून अधिक उद्योजकांची उपस्थिती

June 28, 2026
टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

June 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page