• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video | शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 4, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, व्हिडीओ
Video | शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

बार्शी (सोलापूर), 4 फेब्रुवारी : राज्यात 2024 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्यावतीने शेतकरी कर्जमाफी करण्याचे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाले. या पार्श्वभूमीवर महायुतीत सरकार सध्यास्थितीत सत्तेत असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार यावरून सवाल उपस्थित केला जातो. अशातच, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठं वक्तव्य केलंय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –

राज्यात काही ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारसभा पडत आहेत. दरम्यान, आज सोलापुरातील बार्शीत एकनाथ शिंदे यांची जाहीरसभा पार पडली. या जाहीरसभेत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकरी कर्जमाफीवर भाष्य केलं.

शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? –

शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकरी बांधवांना देखील कर्जमाफीचं आम्ही वचननाम्यात आश्वासन दिलंय. यावरून शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणारं असं पत्रकार विचारतात. म्हणून, कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसह आमची एक बैठक झाली. त्यावेळी अजित दादाही होते. तेव्हापासून शेतकरी कर्जमाफीसाठी एक कमिटी गठित करण्यात आली आहे. दरम्यान, या कमिटीचा अहवाल आल्यानंतर, कर्जमाफीसंदर्भाचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं. आम्ही घेणारे नाही तर देणारे आहोत. हे सरकार देणारं आहे. असा देखील टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

महाराष्ट्रातील महायुती सरकारने प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेच्या निकषांचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष समिती गठित केली आहे. या समितीद्वारे कर्जमाफीची प्रक्रिया गतिमान आणि कार्यक्षम बनवण्यावर भर दिला जाणार आहे. ३० जून २०२६ पर्यंत ही कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता असून, यात शेती कर्जमुक्तीसाठी नवीन निकष ठरवले जातील. दरम्या, समिती आपला अहवाल सादर केल्यानंतर कर्जमाफीची अंतिम व्याप्ती स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : Ajit Dada Last Phone Call : अजित दादांचा शेवटचा कॉल कोणाला? नेमकं काय बोलले? महत्वाची माहिती आली समोर

बातमी शेअर करा !
Share
Tags: dcm eknath shindefarmer loan waiverfarmers newsmarathi newsshetkari karjmaphisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026: गोंदेगाव–बनोटी येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या जाहीर सभा संपन्न

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026: गोंदेगाव–बनोटी येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या जाहीर सभा संपन्न

February 5, 2026
Video | शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

Video | शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?

February 4, 2026
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शेतरस्त्यांसाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक; मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची ठळक मुद्दे वाचा एका क्लिकवर

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शेतरस्त्यांसाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक; मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची ठळक मुद्दे वाचा एका क्लिकवर

February 4, 2026
Ajit Dada Last Phone Call : अजित दादांचा शेवटचा कॉल कोणाला? नेमकं काय बोलले? महत्वाची माहिती आली समोर

Ajit Dada Last Phone Call : अजित दादांचा शेवटचा कॉल कोणाला? नेमकं काय बोलले? महत्वाची माहिती आली समोर

February 4, 2026
आदिवासी विकास योजनांची सर्वसमावेशक अंमलबजावणी करा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास योजनांची सर्वसमावेशक अंमलबजावणी करा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

February 4, 2026
चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ    

चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ    

February 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page