• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात 7 कोटींची विकासकामे होणार, आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 26, 2023
in पाचोरा
पाचोऱ्यात 7 कोटींची विकासकामे होणार, आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 26 ऑगस्ट : पाचोरा नगरपरिषदेअंतर्गत पाचोरा शहरासाठी नव्याने मंजूर झालेल्या सुमारे 7 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले जाणार आहे. आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते उद्या रविवारी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे.

भूमिपूजन कार्यक्रमाच्या पुढीलप्रमाणे असणार आहे –

  • सकाळी 11 वाजता प्रोफेसर कॉलनी, दत्तू टायर येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे,
  • 11.15 वाजता तलाठी कॉलनी ओपन स्पेस भूमिपूजन,
  • 11.13 वाजता कॉलेज चौक येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे,
  • 11.45 वाजता तहसीलदार निवास भूमिपूजन रेस्ट हाऊस,12.00 अरिहंत नगर आणि आदर्श नगर ,
  • 12.15, पुनगाव रोड, गणपती नगर ,
  • 12.30 पुनगाव रोड, स्वामी समर्थ नगर
  • 12.45 पुनगाव रोड, तात्यासाहेब आर. ओ. पाटील नगर,
  • 1 वाजता पंचमुखी हनुमान रोड, माहेजी नाका रोड रस्ता काँक्रिटीकरण
  • यासह दुपारी 1.30 वाजता जारगाव येथील व्यायाम शाळा साहित्य लोकार्पण या कामांचा समावेश आहे.

यावेळी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनिल पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, पाचोरा शहरप्रमुख किशोर बारावकर, बंडू चौधरी, चंद्रकांत धनवडे, पंढरीनाथ पाटील यांचेसह सर्व आजी माजी नगरसेवक, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी प्रभागातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

पाचोरा शहरातील या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर ही सर्व कामे पूर्ण  झाल्यानंतर पाचोरा शहराच्या विकासात आणखी भर पडणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: kishor patilmla kishor patilmla kishor patil latest newsmla kishor patil newsmla kishor patil pachorapachora news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page