• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करुन द्या, पाचोरा येथे एकदिवसीय धरणे आंदोलन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 4, 2023
in पाचोरा, खान्देश, जळगाव जिल्हा
शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करुन द्या, पाचोरा येथे एकदिवसीय धरणे आंदोलन

एकदिवसीय धरणे आंदोलनादरम्यान निवेदन देताना शिवसेनेचे पदाधिकारी.

पाचोरा, 4 फेब्रवारी : केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. पाचोरा तालुक्यातील उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्त्वाखाली काल शुक्रवारी पाचोरा येथील तहसील कार्यालय परिसरात हे आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या शेतीमाल उत्पादनाला किमान हमीभावा द्यावा तसेच शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करुन द्या, यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच या विविध मागण्यांचे निवेदन पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

याप्रसंगी दिपकसिंग राजपूत (शिवसेना, जिल्हाप्रमुख), अरुणभाऊ पाटील (जिल्हाप्रमुख, शेतकरी सेना), उद्भवभाऊ मराठे (उपजिल्हाप्रमुख), माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र भैय्या (सामनेर), रमेश बाफना (तालुकाप्रमुख, शेतकरी सेना, पाचोरा), शरद पाटील (तालुकाप्रमुख), विनोद बाविस्कर (उपजिल्हा संघटक), अभय पाटील (मा. उपजिल्हाप्रमुख), धर्मराज पाटील (उपजिल्हा समन्वयक), देवीदास पाटील (तालुका संघटक), ज्ञानेश्वर पाटील (तालुका समन्वयक), अनिल सावंत आणि दिपक पाटील (शहर प्रमुख, पाचोरा), दत्ताभाऊ जडे व राजेंद्र राणा (शहर संघटक, पाचोरा), दादाभाऊ चौधरी आणि बंडु मोरे (शहर समन्वयक), दिपक पाटील (उपजिल्हाप्रमुख, भडगाव), अनिल पाटील (तालुकाप्रमुख भडगाव) हे उपस्थित होते.

धरणे आंदोलनादरम्यान, करण्यात आलेल्या मागण्या.

यांची देखील होती उपस्थिती –

जे. के. पाटील (वि.स.क्षेत्र.प्र.भडगाव), शाम महाजन (उपजिल्हा संघटक, भडगाव), गोरख पाटील (उपजिल्हा समन्वयक, भडगाव), फकिरा पाटील (तालुका संघटक, भडगाव), जीभाऊ पाटील (तालुकाअध्यक्ष संभाजी ब्रिगेड पाचोरा), तिलोतमा ताई मौर्य (उपजिल्हा संघटिका महिला आघाडी पाचोरा), संदीप जैन (युवासेना उपजिल्हाप्रमुख), भुपेश सोमवंशी (युवासेना तालुकाप्रमुख), पप्पु राजपूत, गफ्फार दादा, विनोद राउ, हरीशदेवरे (यु.शहरप्रमुख), प्रशांत सोनार, गौरवपाटील, जगदिश महाजन, पप्पू जाधव, अजय पाटील, प्रतीक पाटील चंद्रकांत पाटील, लोकेश पाटील, निलेश गवळी, सचिन तेली, विशाल पाटील, ओम पाटील, रूपेश पाटील, येवले ताई, जयश्रीताई, अनिताताई, कुंदन पण्ड्या, मंदाकिनीताई, आदी सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, संभाजी ब्रिगेड व अंगीकृत संघटनाचे मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmers demand pachorapachora dharna protest newspachora newspachora vaishali suryawanshivaishali suryawanshi latest newsvaishali tai suryawanshi news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

August 11, 2026
फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

August 11, 2026
Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

August 11, 2026
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

August 11, 2026
जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

August 11, 2026
जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

August 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page