• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2025: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते बाबासाहेबांना अभिवादन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 14, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2025: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते बाबासाहेबांना अभिवादन

जळगाव, 14 एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सामाजिक न्याय, समता, बंधुता व धर्मनिरपेक्षतेचा संदेश आजही मार्गदर्शक आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांना हक्क व अधिकार बहाल केले. त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी असल्याच्या भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विविध शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासन, जळगाव महानगरपालिका व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

हेही वाचा : राज्यात पुन्हा अवकाळी आणि गाटपीटची शक्यता, पुढील दोन दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज नेमका काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: dr babasaheb ambedkar jayantigulabrao patiljalgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे निकष बदलण्यासाठी पाठपुरावा सुरू – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे निकष बदलण्यासाठी पाठपुरावा सुरू – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 26, 2026
VIDEO | रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या मजुरीचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात तापला; मंत्री म्हणाले की, “केंद्राकडून निधीत प्राप्त होताच…!”

VIDEO | रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या मजुरीचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात तापला; मंत्री म्हणाले की, “केंद्राकडून निधीत प्राप्त होताच…!”

February 26, 2026
VIDEO | राज्यात 5 किलोमीटरच्या अंतरावर आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VIDEO | राज्यात 5 किलोमीटरच्या अंतरावर आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 25, 2026
गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 25, 2026
गोवा सरकारतर्फे ‘गृह आधार’ योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिर; पात्र महिलांना दरमहा 1500 रूपये आर्थिक मदत

गोवा सरकारतर्फे ‘गृह आधार’ योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिर; पात्र महिलांना दरमहा 1500 रूपये आर्थिक मदत

February 25, 2026
‘राणी दुर्गावती’ योजनेतून स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट उभारणार – मंत्री डॉ.अशोक वुईके

‘राणी दुर्गावती’ योजनेतून स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट उभारणार – मंत्री डॉ.अशोक वुईके

February 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page