• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोठी बातमी, जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 67 महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 9, 2023
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
मंत्रालयातील बैठकीत मंत्री तसेच संबंधित विभागाचे पदाधिकारी

मंत्रालयातील बैठकीत मंत्री तसेच संबंधित विभागाचे पदाधिकारी

जळगाव, (मुंबई) 9 नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 67 महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणा-या सर्व सवलती लागू होणार आहेत, अशी माहिती मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. मंत्रालयातील वॉर रूम येथे आज मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 67 महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली. तसेच आगामी कालावधीतही दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेवून उर्वरीत भागासाठी निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

खालील महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर –

  • जळगाव तालुका – जळगाव, भोकर, म्हसावाद, नशिराबाद, असोदा, पिंप्राळा
  • जामनेर तालुका – जामनेर,पहुर,शेंदुर्णी,वाकडी,मालदाभाडी,नेरी,तोंडापूर
  • एंरडोल तालुका – एरंडोल, उमरदे (रिंगणगाव), कासोदा, उत्राण
  • धरणगाव तालुका – धरणगाव, सोनवंद, पाळधी, पिंपरी खुर्द, साळवा
  • भुसावळ तालुका – भुसावळ, वरणगाव, कु-हे प्र.नृ, पिंपळगाव
  • बोदवड तालुका – बोदवड, करंजी नवनिर्मित पद महसूली मंडळामध्ये
  • यावल तालुका – भालोद, किनगाव, साकळी, फैजपूर, बामणोद
  • रावेर तालुका – खिरडी, निभोंरा बुद्रुक
  • मुक्ताईनगर तालुका – मुक्ताईनगर, अंतुर्ली, घोडसगाव
  • पाचोरा तालुका – पाचोरा, नगरदेवळा, गाळण, पिंपळगाव हरेश्वर, कु-हाड, वरखेड बुद्रूक
  • भडगांव तालुका – भडगांव, कांजगाव (गोंडगाव), आमडदे, कोळगाव
  • अमळनेर तालुका – अमळनेर, पातोंडा, भरवस, मारवड, अंमळगाव, शिरूड, वावडे
  • चोपाडा तालुका – चोपडा, अडावद, गोरगावल बु, चाहाडा, धानोरा प्र.य., लासुर पारोळा तालुका – बहादरपुर, घोरवड, शेवाळे बुद्रुक
  • नवनिर्मित पद महसूली मंडळामध्ये चांदसर

मंत्री-अधिकारी बैठकीला उपस्थित –
यावेळी या बैठकीला मंत्रीमंडळ उपसमितीचे सदस्य सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपानराव भुमरे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधानसचिव सोनिया सेठी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, कृषी विभागाचे सचिव सुनिल चव्हाण, वित्त विभागाचे सहसचिव वि.र.दहिफळे, पाणीपुरवठा विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, जलसपंदा विभागाचे सहसचिव संजय टाटू यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmer newsminister anil patilजळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त परिस्थितीमंत्री अनिल पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

LIVE: Municipal Corporation Election 2026 Results: Who has won in Jalgaon so far? Live results

LIVE : महानगरपालिका निवडणूक 2026 निकाल : जळगावात महायुतीचा ऐतिहासिक विजय, महाविकास आघाडीचा पुन्हा धुव्वा, कुणी किती जागा जिंकल्या, लाईव्ह निकाल

January 16, 2026
राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

January 16, 2026
जिल्हा युवा पुरस्कारासाठी ‘या’ तारखेपर्यंत जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा युवा पुरस्कारासाठी ‘या’ तारखेपर्यंत जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

January 16, 2026
Jalgaon Crime News : जळगावात पैशांच्या वादातून तरुणावर गोळीबाराचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime News : जळगावात पैशांच्या वादातून तरुणावर गोळीबाराचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

January 16, 2026
जळगावात कुणाची सत्ता? आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला होणार सुरूवात, जिल्हावासियांचे निकालाकडे लक्ष

जळगावात कुणाची सत्ता? आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला होणार सुरूवात, जिल्हावासियांचे निकालाकडे लक्ष

January 16, 2026
‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; नव्या डिजिटल युगातील करिअरसाठी युवकांना तयार करण्याची गरज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; नव्या डिजिटल युगातील करिअरसाठी युवकांना तयार करण्याची गरज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

January 15, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page