• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शहिद युध्द स्मारक, सैनिकी शाळा उभारण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 26, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर
शहिद युध्द स्मारक, सैनिकी शाळा उभारण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, 26 जुलै : जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. दरम्यान, कारगिल विजय दिवस (रौप्य महोत्सव) औचित्य साधुन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला. तसेच माजी सैनिक/ कार्यरत सैनिकांसाठी सैनिक कॉलनी, शहिद युध्द स्मारक, सैनिकी शाळा उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच सैनिकासाठी शिबीर आयोजन तसेच सर्व माजी सैनिक/ कार्यरत सैनिकांची कामे ही वेळेत पुर्ण केली जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा –
शहिद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी देशभरात दिनांक 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने आज 26 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता माजी सैनिक बहुउद्येशिय सभागृह जळगाव येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.

रक्तदान शिबीराचे आयोजन –
या कार्यक्रमात युध्दात शहिद झालेले अधिकारी/जवान यांच्या अवलंबितांचा कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधुन शॉल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच जवान फाऊंडेशन जळगांव व रेड प्लस ब्लड बँक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यांची होती उपस्थिती –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी सोपान कासार, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय रामराव गायकवाड, वरिष्ठ लिपीक जितेंद्र हिंदुराव इमडे, लिपीक टंकलेखक रतिलाल भूरा महाजन, कैलास वनिलाल लोहार, जवान फाऊंडेशन जळगावचे ईश्वर मोरे, सह संयोजक रेड प्लस ब्लड बँकचे भरत गायकवाड, जळगांव जागृत जनमंचचे शिवराम पाटील, आर टी आय कार्यकर्ते दिपक गुप्ता, आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात शहीद स्मारकं उभे करणार; पालकमंत्र्यांची घोषणा, आमदार किशोर पाटील यांच्या मागणीनंतर ठराव मंजूर

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias ayush prasadjalgaon newskargil divassuvarna khandesh livevijay divas

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

March 4, 2026
इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

March 4, 2026
जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

March 3, 2026
भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

March 3, 2026
चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page