• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भडगाव-पारोळा तालुक्यातील ‘या’ चार गावांचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 6, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, पारोळा, भडगाव
भडगाव-पारोळा तालुक्यातील ‘या’ चार गावांचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन

महेश पाटील, प्रतिनिधी

भडगाव (जळगाव), 6 मार्च : भडगाव तालुक्यातील महिंदळे व पारोळा तालुक्यातील चोरवड, टिटवी व भोंडण या चार गावातील पिण्याचा पाण्याचा तसेच शेती सिंचनाचा प्रश्न मिटवण्यासाठी चोरवड व परिसरला लागुन असलेल्या गिरणा कॅनलमधून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले.

नेमकी बातमी काय? –
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, भडगाव तालुक्यातील महिंदळे व पारोळा तालुक्यातील चोरवड, टिटवी व भोंडण ही गावे कायम स्वरुपी टंचाईग्रस्त असतात. यामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न प्रत्येक वर्षी याठिकाणी भेडसावत असतो. या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी गिरणा धरणातून म्हणजेच चोरवड व परिसरला लागुन असलेल्या दक्षिण-उत्तर दिशेने गेलेला गिरणा कॅनलमधून सबकेंनल तयार करून पाणी उपलब्ध करून देण्यात यावे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अ‍ॅड. विश्वासराव भोसले नकाशाद्वारे माहिती करून देताना
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अ‍ॅड. विश्वासराव भोसले नकाशाद्वारे माहिती करून देताना

दरम्यान, नालबंदी गावापासून पाटचारी काढल्यास पळासखेडे, महिंदळे, टिटवी, चोरवड, भोंडण आदी. गावातील 60 ते 70 हजार हेक्टर जमिन ओलिताखाली येऊन परिसरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल. यामुळे पाणी प्रश्नाशी निगडित तातडीने सर्वेक्षणाचे आदेश देऊन सदरचा प्रश्न सोडवावा व जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी पिंपरखेड येथील अ‍ॅड. विश्वासराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली.

यावेळी अ‍ॅड. विश्वासराव भोसले यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना संबंधित भागातील पाणी प्रश्नांची तसेच परिसरात असलेल्या गिरणा नदी याबाबत नकाशाद्वारे माहिती करून दिली. दरम्यान, जिल्हाधिकारी प्रसाद यांनी देखील अॅड. भोसले यांच्याकडून माहिती जाणून घेतली.

हेही वाचा : वीर जवान जितेंद्र चौधरी अनंतात विलीन; पारोळ्यात अंतिम निरोपासाठी उसळला जनसागर

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmers newsias ayush prasadmarathi newsresolve the water issuesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jalgaon News: परीक्षा काळात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

Jalgaon News: परीक्षा काळात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

February 12, 2026
महाराष्ट्र सरकारचे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत महत्वाचे करार; या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

महाराष्ट्र सरकारचे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत महत्वाचे करार; या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

February 12, 2026
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शिवजयंती उत्सव

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शिवजयंती उत्सव

February 12, 2026
फार्मर कप प्रशिक्षणासाठी शेतकरी रवाना; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दाखवला बस ला हिरवा झेंडा

फार्मर कप प्रशिक्षणासाठी शेतकरी रवाना; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दाखवला बस ला हिरवा झेंडा

February 12, 2026
जळगाव जिल्हा परिषदेला राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये मानाचे स्थान; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यस्तरावर अव्वल

जळगाव जिल्हा परिषदेला राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये मानाचे स्थान; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यस्तरावर अव्वल

February 11, 2026
BMC Mayor : मुंबईला पहिल्यांदाच भाजपचा महापौर; रितू तावडेंनी स्वीकारला पदभार, अधिकृतपणे निवड झाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

BMC Mayor : मुंबईला पहिल्यांदाच भाजपचा महापौर; रितू तावडेंनी स्वीकारला पदभार, अधिकृतपणे निवड झाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

February 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page