• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

‘तिसऱ्यांदा आमदार होण्याचे श्रेय हे लाडक्या भगिनींचे’ – किशोर आप्पा पाटील

पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 8 बंडू केशव सोनार यांच्या वतीने आमदार किशोर आप्पा पाटील यांचा भव्य नागरिक सत्कार संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 6, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
‘तिसऱ्यांदा आमदार होण्याचे श्रेय हे लाडक्या भगिनींचे’ – किशोर आप्पा पाटील

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 6 फेब्रुवारी : पाचोरा-भडगाव मतदारसंघाचा मी तिसऱ्यांदा आमदार झालो. खरंतर, तिसऱ्यांदा आमदार होण्याचे श्रेय हे सर्वात जास्त लाडक्या भगिनींचे असल्याचे, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले. पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये बंडू केशव सोनार यांच्या वतीने आमदार किशोर आप्पा पाटील यांचा नुकताच भव्य नागरिक सत्कार संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
सत्कार समारंभानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थितांसोबत संवाद साधताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, पाचोरा भडगाव मतदारसंघातील जनतेने तिसऱ्यांदा कुणालाच आमदार केले नव्हते. मात्र, मतदारसंघाने ऐतिहासिक विजय मिळवून देत मला तिसऱ्यांदा आमदार बनवून दिले. आजपर्यंत 27 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य कुणालाच मिळाले नव्हते. मात्र, ते 2014 साली तेवढे मताधिक्य मला मिळाले आणि तोही एक रेकॉर्डच होता.

पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 8 बंडू केशव सोनार यांच्या वतीने आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या भव्य नागरिक सत्कार संपन्न
पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 8 बंडू केशव सोनार यांच्या वतीने आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या भव्य नागरिक सत्कार संपन्न

खरंतर, 2024 च्या निवडणुकीत मतदारसंघातील जनतेने तिसऱ्यांदा माझाच रेकॉर्ड मला मोडायला लावला आणि 40 हजारांचे मताधिक्य मला मिळवून दिले. यासोबतच केवळ पाचोरा शहरातून 10 हजाराहून अधिक मताधिक्य मिळाल्याने नवा रेकॉर्ड झाला. तसेच आमच्या प्रभागाचा आमदार म्हणून प्रभाग क्र. 8 मध्ये मला जे मताधिक्य दिल्यामुळे पाचोरा शहरातील सर्वात जास्त मतदान देणारा हा प्रभाग ठरला असल्याचे आमदार पाटील म्हणाले. दरम्यान,  कुठलेही पद नसताना बंडू सोनार यांनी ज्यापद्धतीने पक्षसाठी तसेच प्रभागासाठी काम केलंय. तसेच माझा सत्कार समारंभाचे त्यांनी आयोजन केले. यासाठी मी त्यांचे व त्यांच्या परिवाराचे मनापासून आभार मानतो, असेही आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले. यावेळी माजी नगराध्यक्षा सुनिता पाटील, माजी नगरसेवक शितल सोमवंशी, शिवसेना शहरप्रमुख सुमित सावंत, भाजपचे नंदू सोमवंशी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच प्रभाग क्रं.8 मधील महिला-पुरूष उपस्थित होते.

हेही वाचा : संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या; सोसाईड नोटही सापडली, आत्महत्येचं कारण समोर!

बातमी शेअर करा !
Share
Tags: kishor appa patil latest newsmla kishor appa patilpachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

February 1, 2026
अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

February 1, 2026
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

January 31, 2026
Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

January 31, 2026
अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

January 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page