• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 17, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम, ताज्या बातम्या, पाचोरा
पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 17 मार्च:  पाचोरा शहरात स्टॅम्प विक्रीदरम्यान अतिरिक्त पैसे मागून लाच स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला असून, अधिकृत स्टॅम्प वेंडर योगेश ईश्वरलाल संघवी (वय 49) व त्यांचा भाऊ प्रशांत संघवी यांच्याविरोधात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

नेमकं प्रकरण काय? –

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे 15 मार्च 2026 रोजी जामनेर-पाचोरा रोडवरील प्रशांत झेरॉक्स येथे 500 रुपयांच्या दराचे १० स्टॅम्प खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी ५,००० रुपयांच्या स्टॅम्पसाठी ५,५०० रुपये देण्याची मागणी करण्यात आली. शासकीय दरापेक्षा ५० रुपये जादा दराने प्रत्येक स्टॅम्प देण्याचा आग्रह धरत ही रक्कम कमी होणार नसल्याचे संघवी यांनी स्पष्ट केले.

यानंतर तक्रारदार यांनी ही बाब जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) मांडली. दरम्यान, जळगाव एसीबीने आज १७ मार्च २०२६ रोजी सापळा रचून तक्रारीची पडताळणी केली असता, योगेश संघवी यांनी पुन्हा ५०० रुपयांची अतिरिक्त मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यावेळी त्यांच्या सांगण्यावरून त्यांचे भाऊ प्रशांत संघवी यांनी पंचासमक्ष ही ५०० रुपयांची लाच रक्कम स्वीकारली. या प्रकरणी दोघांविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

यांनी केली कारवाई –

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगावचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पो.अं. बाळू मराठे, पो.अं. भूषण पाटील, तपास अधिकारी स्मिता नवघरे यांनी ही सापळा कारवाई केली.

हेही वाचा: VIDEO | योजना असतानाही रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर होणार मोठी कारवाई; विधानसभेत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: demanding extra moneyjalgaon acbpachora bribe casepachora newsstamp salesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
बळीराजाची चिंता वाढली! भारतीय हवामान विभागाकडून मान्सून हंगामाबाबतचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर, ‘यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी’

बळीराजाची चिंता वाढली! भारतीय हवामान विभागाकडून मान्सून हंगामाबाबतचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर, ‘यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी’

May 29, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत चर्चा

May 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page