• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

लोकसभा निवडणूक 2024 : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाची अंतिम मतदानाची टक्केवारी जाहीर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 14, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, रावेर
लोकसभा निवडणूक 2024 : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाची अंतिम मतदानाची टक्केवारी जाहीर

जळगाव, 14 मे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात सोमवार दि. 13 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण 58.47% तर रावेर लोकसभा मतदार संघात 64.28% मतदान झाले.

सोमवार दि. 13 मे रोजी सकाळी 7 वाजेपासून मतदान प्रक्रियेला दोन्ही मतदार संघात सुरुवात झाली. सांयकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. सकाळी ऊन होण्याच्या आधी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या . जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या अल्पबचत भवन येथे मतदान केंद्रावरची हालचाल टिपण्यासाठी वेबकास्टिंग कक्ष स्थापन करण्यात आला होता. स्वतः जिल्हाधिकारी दिवसभर या वर लक्ष ठेऊन होते. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर लक्ष ठेऊन असल्यामुळे मतदान शांततेत पार पडले.

सकाळी 11 ते 1 या कालावधीत सर्वाधिक मतदान
जिल्ह्यात सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत सर्वाधिक मतदान झाले. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर सकाळच्या वेळेत गर्दी झाल्याचे दिसून आले. दुपारी उन्हाची वेळ झाल्यानंतर मात्र गर्दी ओसरली.

मतदानाची टक्केवारी
जळगाव लोकसभा मतदार संघात 6 लक्ष 28 हजार 123 पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर 5 लक्ष 37 हजार 827 महिला मतदारांनी सोमवारी आपला मतदानाचा हक्क बजाविला. तर 18 तृतीयपंथी यांनी मतदानाचा हक्क वाजविला. एकूण 60.55% पुरुष, 56.22% महिला व 21.18% तृतीयपंथी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असे एकुण 58.47% मतदान झाले.
रावेर लोकसभा मतदार संघात 6 लक्ष 21 हजार 983 पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर 5 लक्ष 48 हजार 950 महिला मतदारांनी सोमवारी आपला मतदानाचा हक्क बजाविला, तर 11 तृतीयपंथी यांनी मतदानाचा हक्क वाजविला. एकूण 66.05% पुरुष, 62.38% महिला व 20.37% तृतीयपंथी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असे एकुण 64.28% मतदान झाले.

मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी अभिनव स्पर्धा, त्याचा निकाल जाहीर –
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात मतदान वादविण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी परीक्षक मंडळनियुक्ती करण्यात आले होते. आज त्याचा निकाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केला.

1. आकर्षक वेशभुषा नवयुवक मतदार (वयोगट 18-23) या गटात ( इन्स्टॉग्रामवरील नावे कंसात
1. श्री. उमेश राजपूत (mr.umesh_rajput_60k)
2. श्री. अमेय (amey_at_insta)
3. श्री. मोहित सोनी (mohitsoni2805)
२. आकर्षक वेशभुषा नवयुवती (वयोगट 18-23) मतदार या गटात
1. मयुरी सुर्यवंशी
2. श्री. वाघ अक्षय (waghakshay388) 3. धनश्री (dhanashri521)
3. आकर्षक मोठा समुह (वयोगट 18-23) या गटात
1. जैन प्रतीक (Jainpratik48)
2. गौरव सिनकर (Gurava_shinkar)
3. रवींद्र बोरसे (Ravindra_borase_2.0)
4. आकर्षक बेस्ट स्टोरी (खुला गट) या गटात
1. प्रा. शंतनु महाजन (फैजपुर)
2. श्री. संजय काशिनाथ कोळी (चोपडा)
3. जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, जळगांव
5. आकर्षक बेस्ट क्रिएटिव्ह (खुला गट) या गटात
1. अंबिका फोटो स्टुडिओ (ambika_photo_studio)
2. 94.3 माय एफ एम (R. J. Shivani & R. J. Deva)
3. भरारी व उडाण संघ (म.न.पा. जळगांव)

हेही वाचा : Karan Pawar Interview : शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांच्यासोबत विशेष संवाद.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias ayush prasadJalgaon Lok Sabha ConstituencyLok Sabha Election 2024Raver Lok Sabha Constituency

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page