• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा, वाचा सविस्तर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 28, 2023
in पाचोरा, जळगाव जिल्हा, भडगाव
पाचोऱ्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा, वाचा सविस्तर

शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी व कार्यकर्ते

ईसा मुसा तडवी
पाचोरा, 28 जुलै : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस पाचोरा शहर तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनाच्या वतीने शिवसेना नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 27 जुलै 2023 गुरुवार रोजी उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

 

वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम –
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामीण रुग्णालय पाचोरा तथा पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत तथा गावांना नीम वड, बेल आदी 15 झाडे देऊन वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यासोबतच पाचोरा येथील लक्ष्मी माता वारकरी संप्रदाय शिक्षण संस्थेतील विद्यार्थी बांधवांना गोड गोड भोजन देऊन साजरा करण्यात आला.

कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश –
शिवतीर्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पाचोरा येथील शेकडो महिलांनी तथा लासुरे, पहाण, वाणेगाव, वेरूळी येथील कार्यकर्त्यांनी वैशालीताई पाटील यांच्या हस्ते ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजिक कार्यक्रमात वैशाली सुर्यवंशी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, आपण सर्व निष्ठावान शिवसैनिकांनी खंबीरपणे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी समाजातील चांगल्या सुज्ञ व्यक्तींना राजकीय प्रवाहात आणण्याचे काम करावे.

 

कारण जसे वृक्षारोपण करून पर्यावरणाच्या समतोल राखता येईल त्याचप्रमाणे राजकारणातील समतोल राखण्यासाठी समाजाची सेवा करणार्‍या निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्षात सामील करून घ्यावं. माता भगिनींचे तथा समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्या साठी मी सदैव तत्पर राहील शिवसेनातर्फे राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमांतून मदत मिळेल, असेही वैशाली सुर्यवंशी यांनी सांगितले.

यावेळी रमेश बाफना यांनी समायोजित मनोगत व्यक्त केले व नाना वाघ यांनी सूत्रसंचालन व प्रस्ताविक केले. याप्रसंगी दीपकसिंग राजपूत, उद्धव मराठे, अरुण पाटील, रमेश बाफना, शरद पाटील, राजू भैय्या, अनिल सावंत, संदीप जैन, राजेंद्र राणा, पप्पू राजपूत, देविदास पाटील, प्रदीप पाटील, पप्पू जाधव, राजधर आबा प्रेमचंद पाटील, अजय तेली, अरुण तांबे, प्रवीण पाटील, अरुण सोमवंशी, जिभाऊ पाटील, बाळू मोरे, संजय निखिल सोनवणे, हरीश देवरे, गौरव पाटील, संजय चौधरी, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachorapachora vaishali suryawanshishivsena vaishali suryavanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page