• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मोठी बातमी! पालकमंत्र्यांची यादी जाहीर, जळगावात कोणाला मिळाली संधी?, संपुर्ण यादी वाचा एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 18, 2025
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
मोठी बातमी! पालकमंत्र्यांची यादी जाहीर, जळगावात कोणाला मिळाली संधी?, संपुर्ण यादी वाचा एका क्लिकवर

मुंबई, 18 जानेवारी : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नव्हती. यामुळे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे कोणत्या मंत्र्याला मिळणार, याची सर्वांना प्रतिक्षा होती. अशातच महायुती सरकारमधील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी पुन्हा एकदा गुलाबराव पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

जळगावात पुन्हा गुलाबराव पाटील यांना संधी –
जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या सर्व जागा निवडून आल्या. यासोबत महायुती सरकारमध्ये जळगाव जिल्ह्यातील तीन आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली. जळगावचे पालकमंत्रीपद हे गुलाबराव पाटील यांच्याकडे होते. अशातच भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाल्याने त्यांनी देखील जळगावचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान, आज राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर जळगावच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला असून गुलाबराव पाटील हे पुन्हा एकदा जळगावच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेणार आहेत.

पालकमंत्र्यांची यादी जाहीर –
1. गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
2. नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
3. अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
4. ठाणे – एकनाथ शिंदे
5. पुणे – अजित पवार
6. बीड – अजित पवार
7. सिंधुदुर्ग- नितेश राणे
8. अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
9. वाशिम – हसन मुश्रीफ
10. सांगली – चंद्रकांत पाटील
11. सातारा – शंभुराजे देसाई
12. छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
13. जळगाव – गुलाबराव पाटील
14. यवतमाळ – संजय राठोड
15. कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
16. अकोला – आकाश फुंडकर
17. भंडारा – संजय सावकारे
18. बुलढाणा – मंकरंद जाधव
19. चंद्रपूर – अशोक ऊईके
20. धाराशीव – प्रताप सरनाईक
21. धुळे – जयकुमार रावल
22. गोंदिया – बाबासाहेब पाटील
23. हिंगोली – नरहरी झिरवळ
24. लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
25. मुंबई शहर – एकनाथ शिंदे
26. मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा/
27. नांदेड – अतुल सावे
28. नंदुरबार – मानिकराव कोकाटे
29. नाशिक – गिरीश महाजन
30. पालघर – गणेश नाईक
31. परभणी – मेघना बोर्डीकर
32. रायगड – अदिती तटकरे
33. सिंधुदुर्ग- नितेश राणे
34. रत्नागिरी – उदय सामंत
35. सोलापूर – जयकुमार गोरे
36. वर्धा – पंकज भोयर
37. जालना – पंकजा मुंडे

सविस्तर बातमी अपेडट होत आहे….

हेही वाचा : उद्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, जागतिक आर्थिक परिषदेत होणार सहभागी

बातमी शेअर करा !
Share
Tags: guardian ministersguardian ministers list announcedmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page