• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

जळगाव येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम, गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ. केतकी पाटील यांची उपस्थिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 8, 2023
in जळगाव शहर
जळगाव येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम, गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ. केतकी पाटील यांची उपस्थिती

जळगाव, 8 फेब्रुवारी : जळगाव येथील बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघ आणि चैतन्य जेष्ठ नागरीक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकवाचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. केतकी पाटील या उपस्थित होत्या.

तर प्रमुख पाहुणे म्हणून यशदाच्या टे्नर अनिता वाघ तसेच बहिणाई संस्थेच्या सचिव रजनी ताई महाजन आणि बहिणाई संस्थेच्या उपाध्यक्षा सरोजिनी कासट, पीपल्स बँकेच्या अधिकारी चारुशिला खडके, विवेक अमृतकर सर हे होते. तसेच या कार्यक्रमाला चैतन्य नगर संघाचे अध्यक्ष अरुण धांडे आणि जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्र-प्राचार्या डॉ. नयना महाजन (झोपे), अॅड वैशाली बोरसे यादेखील उपस्थित होत्या.

हेही वाचा – जळगाव : डॉ. नयना महाजन यांची डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्र-प्राचार्यपदी नियुक्ती

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानभारती फाऊंडेशनच्या अध्यक्षा भारती कुमावत आणि शालिनी सोनवणे यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला ललिता महाजन यांचे अनमोल सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: dr ketki patildr ketki patil in haldi kumkum programgodavari foundation jalgaonhaldi kumkum program jalgaonjalgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निसर्गाधारित जीवनशैलीची ओळख करून देणाऱ्या ‘ग्रीन निच 2.0’ कार्यशाळेचे साखळीत आयोजन

निसर्गाधारित जीवनशैलीची ओळख करून देणाऱ्या ‘ग्रीन निच 2.0’ कार्यशाळेचे साखळीत आयोजन

March 21, 2026
मुंबईचे राज्यपाल राजा महाराज सिंह (डावीकडून) आणि क्रिकेटपटू आणि राज्यपालांचे एडीसी रुसी मोदी (उजवीकडून)

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 20 | तब्बल 76 वर्षे अबाधित असलेला राज्यपालांचा क्रिकेटमधील विक्रम

March 21, 2026
VIDEO | Pachora Knowledge Festival 2026: ‘पाचोऱ्यात शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय’; उद्या भव्य ज्ञानोत्सवाचे आयोजन

VIDEO | Pachora Knowledge Festival 2026: ‘पाचोऱ्यात शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय’; उद्या भव्य ज्ञानोत्सवाचे आयोजन

March 21, 2026
नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 21, 2026
सातगाव डोंगरी येथे श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ; आज कथेचा दुसरा दिवस

सातगाव डोंगरी येथे श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ; आज कथेचा दुसरा दिवस

March 21, 2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page