• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा येथील एसएसएमएम महाविद्यालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालययीन विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

पाचोरा येथील एसएसएमएम महाविद्यालयामध्ये उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 6, 2023
in पाचोरा, जळगाव जिल्हा
सन्मान सोहळ्यानंतर विद्यार्थी व शिक्षक

सन्मान सोहळ्यानंतर विद्यार्थी व शिक्षक

पाचोरा (जून) : श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथे 6 जून 2023 रोजी फेब्रुवारी – 2023 मध्ये आयोजित उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

 

कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विभागातून प्रथम दिपाली प्रल्हाद सोनवणे, द्वितीय अर्णव नितीन पाटील व तनिष्का महेंद्र पाटील, तृतीय सिद्धेश शैलेंद्र खंडेलवाल, कला शाखेत प्रथम जानव्ही प्रदीप निकुंभ, द्वितीय भाग्यश्री दिगंबर पाटील, तृतीय आदिती पुरुषोत्तम पाटील तसेच वाणिज्य विभागात प्रथम लहेर किशोर पटेल, द्वितीय तेजस्विनी सुभाष मारवाडी व गायत्री कमलकिशोर अग्रवाल, तृतीय चिन्मय राजकुमार रतनानी या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

 

 

उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमात मार्केटिंग रिटेल मॅनेजमेंट या ट्रेडमध्ये प्रथम पंचशीला सुरेश सोनवणे, द्वितीय संदीप हरी पाटील, तृतीय मयुरी अनिल महाले, मेडिकल लॅब टेक्निशियन या ट्रेडमध्ये प्रथम प्रतिभा महादू पाटील, द्वितीय अमृता अनिल कदम, तृतीय शेख जावेद मोहम्मद हनीफ, अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट या ट्रेडमध्ये प्रथम महेश संजय पाटील या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. विज्ञान विभागातून प्रथम दिपाली सोनवणे, कला शाखेत प्रथम जानव्ही निकुंभ तर वाणिज्य विभागात प्रथम लहेर पटेल या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महाविद्यालयाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

 

 

संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तसेच सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी सादर केले तर कनिष्ठ महाविद्यालयीन निकालाचा उंचावता आलेख पर्यवेक्षक प्रा. एस. एस. पाटील यांनी सादर केला.

 

 

या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था ही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध आहे, असे मत प्रतिपादित केले. संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक बंधू भगिनी यांचे अभिनंदन केले.

 

 

या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे प्रमुख नानासाहेब सुरेश देवरे, संस्थेचे जेष्ठ संचालक सतीश चौधरी, शैलेंद्र खंडेलवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, अ‍ॅड.. अविनाश सुतार, उपप्राचार्य डॉ वासुदेव वले, ऋषिकेश ठाकूर, पर्यवेक्षक प्रा. एस. एस. पाटील, विद्यार्थी, पालक, शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते. प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा. डॉ. जे. पी. बडगुजर यांनी सर्व मान्यवरांच्या प्रती आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: hsc resultpachora ssmm collegessmm college pachora news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हंगाम 2025-26 मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात; शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा

हंगाम 2025-26 मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात; शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा

March 4, 2026
Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

March 4, 2026
युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

March 4, 2026
इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

March 4, 2026
जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

March 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page