• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा येथे लोकसभा निवडणूक विषयक कामांसाठी प्रशिक्षण शिबिर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली भेट

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 7, 2024
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
पाचोरा येथे लोकसभा निवडणूक विषयक कामांसाठी प्रशिक्षण शिबिर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली भेट

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 7 एप्रिल : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकच्या पार्श्वभूमीवर जळगांव लोकसभा मतदार संघांतर्गत पाचोरा विधानसभा मतदार संघात निवडणूक विषयक पहिले प्रशिक्षण आज 7 एप्रिल रोजी पार पडले. या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट –
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पाचोऱ्यातील गो. से. हायस्कुल येथे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विषयक प्रशिक्षण दोन सत्रात आयोजित करण्यात होते. या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली. दरम्यान, त्यांनी मास्टर ट्रेनर व प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणपर मार्गदर्शन करत महत्वाच्या सूचना दिल्या. तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मतदान यंत्रे ठेवण्यात येणाऱ्या गिरड रोड परिसरातील महाराष्ट्र राज्य कृषि उद्योग विकास महामंडळातील स्ट्राँग रुमची पाहणी केली.

पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना
पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना

निवडणूक विषयक कामासाठी प्रशिक्षण –
पाचोरा विधानसभा मतदार संघात निवडणूक विषयक कामासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणास मतदान केंद्राध्यक्ष 476 पैकी 457, प्रथम मतदान अधिकारी- 473 पैकी 449 व मतदान अधिकारी क्र. 2 व 3-1020 पैकी 973 असे एकूण 1879 नियुक्त मतदान अधिकारी पहिले सत्र सकाळी 09.00 ते 1.00 वाजे पावेतो व दुसरे सत्र दुपारी 02.00 ते 6.00 वाजेपर्यंत प्रशिक्षणास हजर होते. तसेच प्रशिणास गैरहजर असलेले मतदान केंद्राध्यक्ष 19, प्रथम मतदान अधिकारी- 24 व मतदान अधिकारी क्र. 2 व 3 – 47 असे एकूण 90 नियुक्त मतदान अधिकारी हे गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्याची कारवाई करण्यात येत आहे.

तसेच नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देणेकामी 20 वर्ग खोल्यांमध्ये मास्टर ट्रेनर 20 यांचेद्वारे प्रत्यक्ष EVM / VVPAT हातळणीबाबतचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूककामी नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांनी पोस्टल बॅलट / EDC फॉर्म भरुन दिलेले आहेत. प्रशिक्षणानंतर नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांची निवडणूक विषयक परिक्षा घेण्यात आली.

हेही वाचा : पाचोरा शहरात लोकसभा निवडणूक व रमजान महिन्याच्या निमित्त पोलिसांचा बीएसफच्या जवानांसह रूटमार्च

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias ayush prasaLok Sabha Electionpachorasdo bhushan ahire

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

June 17, 2025
‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

June 17, 2025
आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page