• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

किनारपट्टी भागात पावसासाठी पोषक वातावरण; राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे, जळगावचा हवामान अंदाज काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 26, 2025
in जळगाव जिल्हा, खान्देश, जळगाव शहर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
किनारपट्टी भागात पावसासाठी पोषक वातावरण; राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे, जळगावचा हवामान अंदाज काय?

जळगाव, 26 जून : मागील दोन दिवसांपासून किनारपट्टी भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच महाराष्ट्रात आजपासून पुढील पाच दिवस पावसाचा जोर असणार आहे. यासोबतच राज्यातील काही भागात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यास अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे –

हवामान विभागाच्या अंदाजनानुसार विदर्भ, मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून 26 ते 30 जून दरम्यान राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट –

सध्या कोकणातील सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिह्यात पावसाची संततधार सुरू आहे. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच संपूर्ण विदर्भाला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय? –

उत्तर महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगरात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. असे असताना कालपासून जळगाव जिल्ह्यातील विविध भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध भागात पुढील चार दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा : Pachora News : शिक्षकाची शाळेतच आत्महत्या, पाचोरा शहरातील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: daily rain updateimdsuvarna khandesh liveweather forecast

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

March 24, 2026
VIDEO | पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

VIDEO | पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

March 24, 2026
‘अन्न पदार्थामध्ये भेसळ कराल तर…..!’ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

‘अन्न पदार्थामध्ये भेसळ कराल तर…..!’ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

March 24, 2026
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

March 24, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात ईटीएस मोजणी – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील गौण खनिज उत्खनन संदर्भात ईटीएस मोजणी – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

March 24, 2026
मतदारसंघातील जनतेची साथ कायम माझ्या पाठीशी; जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील

मतदारसंघातील जनतेची साथ कायम माझ्या पाठीशी; जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील

March 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page