• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home यावल

आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

१४६ रुग्णांची तपासणी, ४५ जणांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 24, 2026
in यावल, ताज्या बातम्या
आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

यावल, 24 मार्च:  ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या आजारांवर वेळेत व दर्जेदार उपचार मिळावेत, या सामाजिक जाणिवेतून आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावल येथे भव्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून एकूण १४६ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान मोतीबिंदूचा त्रास आढळलेल्या ४५ पात्र रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व रुग्णांना जळगाव येथे ने-आण करण्याची तसेच प्रवासासह इतर अनुषंगिक खर्चाची जबाबदारी आमदार अमोल जावळे यांनी घेतली आहे. निवड झालेल्या रुग्णांवर दि. २६ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी), जळगाव येथे पूर्णतः विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

“ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्यसेवा सहज आणि दर्जेदार पद्धतीने पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः डोळ्यांचे विकार, त्यातही मोतीबिंदू, वयोवृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. त्यामुळे रावेर परिसरात अशा आरोग्य शिबिरांद्वारे तपासणी आणि गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहील.”

– आमदार अमोल जावळे

जळगाव येथील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने रुग्णांची बारकाईने तपासणी केली. यामध्ये डॉ.विजय कुरकुरे, डॉ. तुषार सोनवणे आणि डॉ. अनंत लांडगे यांनी आपली मोलाची सेवा दिली. सोबतच शिवाजी पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

हेही वाचा: VIDEO | मतदारसंघातील जनतेची साथ कायम माझ्या पाठीशी; जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ज्ञानार्जनाच्या कार्याला सुरुवात – आमदार किशोर आप्पा पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: cataract screening and surgery campmarathi newsmla amol jawalesuvarna khandesh liveyawal latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | ‘वारंवारच्या वादळांमुळे केळी उत्पादक अडचणीत!’ शेतकऱ्यांसाठी आमदार अमोल जावळे यांची विधानसभेत महत्त्वपुर्ण मागणी

VIDEO | ‘वारंवारच्या वादळांमुळे केळी उत्पादक अडचणीत!’ शेतकऱ्यांसाठी आमदार अमोल जावळे यांची विधानसभेत महत्त्वपुर्ण मागणी

June 29, 2026
नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा; अवघ्या दोन महिन्यांत पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा; अवघ्या दोन महिन्यांत पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

June 29, 2026
TET पेपरफुटी प्रकरणाचा तपास; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी विविध राज्यांत पथके, तीन आरोपी 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत

TET पेपरफुटी प्रकरणाचा तपास; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी विविध राज्यांत पथके, तीन आरोपी 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत

June 29, 2026
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; 24 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावचा हवामान अंदाज नेमका काय?

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; 24 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावचा हवामान अंदाज नेमका काय?

June 29, 2026
महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार 2026 ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2,500 हून अधिक उद्योजकांची उपस्थिती

महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार 2026 ला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2,500 हून अधिक उद्योजकांची उपस्थिती

June 28, 2026
टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

June 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page