• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

स्वप्नांचा पाठलाग करताना कष्ट, जिद्द, मेहनत, चिकाटी आवश्यक; पाचोऱ्यात मुंबईतील वकील अ‍ॅड. वसुंधरा राठोड यांचे प्रतिपादन

पाचोरा येथील एमएम कॉलेजमध्ये वक्तृत्व, वादविवाद मंडळाचे उद्घाटन

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
August 21, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
ssmm college pachora

पाचोरा येथील एमएम कॉलेजमध्ये वक्तृत्व, वादविवाद मंडळाचे उद्घाटन

इसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा : स्वप्नांचा पाठलाग करणं थांबवू नका. स्वप्नांचा पाठलाग करताना कष्ट जिद्द, मेहनत, चिकाटी आवश्यक आहे. प्लॅन ए वर्क होत नसेल तर प्लॅन बी रेडी ठेवा. निराश होऊ नका. आयुष्याला आनंदाने सामोरे जा. पुस्तकांशी मैत्री करा, असा मौलिक सल्ला मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील म्हणून कार्यरत असलेल्या आणि पाचोरा येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी अ‍ॅड. वसुंधरा राठोड यांनी दिला.

पाचोरा येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येथे कनिष्ठ महाविद्यालयांतर्गत वक्तृत्व व वादविवाद मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.  काल 20 ऑगस्ट 2024 रोजी काल हा कार्यक्रम पार पडला. मंडळाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील म्हणून कार्यरत असलेली महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी अ‍ॅड. वसुंधरा राठोड यांना आमंत्रित करण्यात आले होते. या मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी कु. वसुंधरा राठोड यांनी विद्यार्थ्यांना उत्तम वक्तृत्व करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य, याविषयी मार्गदर्शन केले.

प्लॅन ए वर्क होत नसेल तर… 

स्वप्नांचा पाठलाग करणं थांबवू नका. स्वप्नांचा पाठलाग करताना कष्ट जिद्द, मेहनत, चिकाटी आवश्यक आहे. प्लॅन ए वर्क होत नसेल तर प्लॅन बी रेडी ठेवा. निराश होऊ नका. आयुष्याला आनंदाने सामोरे जा. पुस्तकांशी मैत्री करा, असा मौलिक  सल्ला दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कनिष्ठ महाविद्यालयाचे  पर्यवेक्षक एस. एस. पाटील यांनी भूषविले. तर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जी. बी.पाटील, प्रा. डॉ.जे पी बडगुजर, प्रा. नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वक्तृत्व व वादविवाद मंडळाच्या प्रमुख प्रा. डॉ. सुनिता गुंजाळ यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. जे. पी. बडगुजर यांनी केले . याप्रसंगी प्रा.  मनीषा  माळी, प्रा. एम के पाटील, प्रा. विजया देसले, प्रा. वासंती चव्हाण, प्रा. प्रदीप देसले, प्रा. महेंद्र महाजन, प्रा. गौरव चौधरी व इतर  प्राध्यापक बंधू-भगिनी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora ssmm collegeSSMM Collage Pachorassmm college pachora news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

June 13, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

June 13, 2026
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

June 12, 2026
‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

June 12, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page