• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

Breaking ! भारतीय क्रिकेटच्या नवा पर्वाची सुरूवात; टीम इंडियाच्या टेस्ट क्रिकेट टीमचा कॅप्टन ठरला, इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 24, 2025
in ताज्या बातम्या, देश-विदेश, महाराष्ट्र
Breaking ! भारतीय क्रिकेटच्या नवा पर्वाची सुरूवात; टीम इंडियाच्या टेस्ट क्रिकेट टीमचा कॅप्टन ठरला, इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर

मुंबई, 24 मे : भारतीय पुरूष क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच कसोटी क्रिकेटसाठी टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिलच्या हाती सोपविण्यात आले आहे. गिल आता टीम इंडियाचा कसोटी संघाचा नवा कर्णधार असणार आहे.

टीम इंडियाच्या टेस्ट क्रिकेट टीमचा कॅप्टन ठरला –
इंग्लंड दौऱ्याच्या काही दिवस आधीच भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर बीसीसीआयसह टीम इंडियाला मोठा धक्का बसला. दरम्यान, रोहित आणि कोहलीच्या निवृत्तीनंतर भारताच्या कसोटी संघाचा कर्णधाराची जबाबदारी कोणाच्या हाती सोपविण्यात येते याबाबत उत्सुकता लागली होती. दरम्यान, आज मुंबईतील मुख्यालयात इंग्लंड दौऱ्यासाठी तसेच कसोटी संघाच्या कर्णधार निवडीसाठी निवड समितेचे अध्यक्ष अजित अगर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.


भारतीय क्रिकेटच्या नवा पर्वाची सुरूवात –
मुंबईतील निवड समितीच्या बैठकीत इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल याच्या हाती कसोटीच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नव्या दमाच्य नव्या खेळाडूंच्या संघाची जबाबदारी शुभमन गिलच्या हाती दिल्याने भारतीय क्रिकेटच्या नवा पर्वाची सुरूवात झाल्याचे बोलले जात आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर –
शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव आदी खेळाडूंचा इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंड-भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक –

  • पहिला सामना, 20 ते 24 जून, हेडिंग्ले, लीड्स
  • दुसरा सामना, 2 ते 6 जुलै, एजबस्टन, बर्मिंगघम
  • तिसरा सामना, 10 ते 14 जुलै, लॉर्ड्स, लंडन
  • चौथा सामना, 23 ते 27 जुलै, एमिरट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
  • पाचवा सामना, 31 जुलै ते 4 ऑगस्ट, केनिंग्टन ओव्हल, लंडन

हेही वाचा : Video : “….तर आम्ही जीवे मारू!” रोहिणी खडसेंचे ‘ते’ प्रकरण बाहेर काढत रूपाली चाकणकरांनी दिले जोरदार प्रत्युत्तर

बातमी शेअर करा !
Share
Tags: england tour 2025indian cricket team selection announcedshubhman gillsuvarna khandesh liveTeam India

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page