• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

पारोळ्यात तलाठ्याने मागितली लाच अन् अन् एसीबीने पकडले रंगेहाथ, नेमकं काय प्रकरण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 1, 2024
in पारोळा, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
पारोळ्यात तलाठ्याने मागितली लाच अन् अन् एसीबीने पकडले रंगेहाथ, नेमकं काय प्रकरण?

सुनिल माळी, प्रतिनिधी

पारोळा, 1 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना पारोळ्यातून लाच घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. सातबारा उताऱ्यावर बोजा चढवण्याच्या मोबदल्यात 1 हजारांची लाच घेणाऱ्या तलाठीसह एका खाजगी पंटरला जळगाव लाच लुचपत विभागाने काल दुपारी 30 सप्टेंबर रोजी रंगेहाथ अटक केली आहे. तलाठी सुभाष विठ्ठल वाघमारे (वय 34, रा. वर्धमान जैन, पारोळा), खाजगी पंटर शरद प्रल्हाद कोळी (वय 43 रा. चोरवड ता.पारोळा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

नेमकं काय प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक गावात तक्रारदार हे आपल्या परिवाराचा वास्तव्याला असून कुटुंबियांच्या नावे त्यांचे लोणी बुद्रुक शिवारात शेत आहे. या शेतजमिनीवर तक्रारदार यांना गावातील ‘विविध कार्यकारी सोसायटी’मधून कर्ज घेण्यासाठी त्यांच्या शेतजमिनीवर असलेल्या सातबारा उताऱ्यावर बोजा लावणे आवश्यक होतं. असे असताना तक्रारदार हे चोरवडी येथील तलाठी कार्यालयातील तलाठी सुभाष वाघमारे यांच्याकडे गेले. दरम्यान, त्यांना सांगितले की, तुमच्या व कुटुंबीयांच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढण्याच्या मोबदल्यात 4 उताऱ्यांचे प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे 800 रुपये आणि मागील कामाचे दोनशे रुपये असे एकूण 1 हजार रुपये द्यावे लागतील.

अन् एसीबीने पकडले रंगेहाथ –
यानंतर तक्रारदार यांना पैसे द्यायचे नसल्याने त्यांनी याप्रकरणी जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाकडे तक्रार दिली. दरम्यान, पथकाने काल दुपारी तीन वाजता सापळा रचला. त्यानंतर तलाठी वाघमारे याने तक्रारदाराला खाजगी पंटर शरद कोळी यांच्या फोन पे वर पैसे टाकण्यास सांगत लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याने पथकाने दोघांना अटक केली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढत्या लाचखोरीच्या घटनांमुळे प्रशासनातील कर्माचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : सरपंचाला 10 हजारांची लाच घेणं भोवलं, जळगाव एसीबीने पंटरला पकडले रंगेहाथ, पाचोरा तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: bribe casejalgaon acbparola bribe caseparola newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page