• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon News : नाशिक विभागीय युवा महोत्सवामध्ये जळगाव जिल्ह्याच्या स्पर्धकांनी मारली बाजी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 11, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Jalgaon News : नाशिक विभागीय युवा महोत्सवामध्ये जळगाव जिल्ह्याच्या स्पर्धकांनी मारली बाजी

जळगाव, 10 डिसेंबर : युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व उपसंचालक क्रीडा व योग सेवा नाशिक विभाग नाशिक यांच्या अंतर्गत नाशिक विभागीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र संघटन जळगाव यांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे 10 डिसेंबर रोजी करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. नयना महाजन झोपे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, अ‍ॅडव्होकेट भारती कुमावत व इतर मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवामध्ये नाशिक विभागातील नंदुरबार धुळे, नाशिक व जळगाव या जिल्ह्यातील प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या 150 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य, लोकगीत,वक्तृत्व,कथालेखन, कविता लेखन, चित्रकला, विज्ञान संशोधन प्रकल्प इत्यादी स्पर्धांचा समावेश होता. या विभागीय युवा महोत्सवामध्ये जळगाव जिल्ह्याने वर्चस्व राखले.

या महोत्सवामध्ये विजयी झालेले संघ व स्पर्धांकांची नावे :-

लोकगीत –
प्रथम- क्रमांक कान्ह ललित कला केंद्र जळगाव
द्वितीय क्रमांक- पूज्य साने गुरुजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय,नंदुरबार.
तृतीय क्रमांक- एपीजे कला वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी नाशिक.

वक्तृत्व स्पर्धा-
प्रथम क्रमांक- जिज्ञासा गणेश पाटील, जळगाव
द्वितीय क्रमांक- विवेक मनोज पाटील, जळगाव
तृतीय क्रमांक- आकांक्षा विजय सोनवणे, धुळे

कथा लेखन स्पर्धा –
प्रथम क्रमांक- ऐश्वर्या प्रल्हाद पाटील जळगाव
द्वितीय क्रमांक- पवन सुभाष सावकारे जळगाव
तृतीय क्रमांक- विशाल रमेश गावित नंदुरबार

कविता प्रकार –
प्रथम क्रमांक- रसिका मुकुंद ढेपे, जळगाव.
द्वितीय क्रमांक- अथर्व विश्वास केळकर, नाशिक.
तृतीय क्रमांक- अंजली सुभाष माळी, नंदुरबार

चित्रकला –
प्रथम क्रमांक- कुणाल विष्णू जाधव, जळगाव.
द्वितीय क्रमांक -समय अजय चौधरी, जळगाव
तृतीय क्रमांक- तेजस अनिल चौधरी, नाशिक

लोकनृत्य –
प्रथम क्रमांक- कान्ह ललित केंद्र, जळगाव
द्वितीय क्रमांक- एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल, नंदुरबार
तृतीय क्रमांक- एम के शिंदे विद्यालय कुसुंबा, धुळे

विजयी संघ राज्यस्तर युवामहोत्सवात सहभागी होणार –
दरम्यान, सर्व विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या आणि प्रसिद्ध कलाकार हेमंत पाटील त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यांनी या सहभागी युवा कलाकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता क्रीडा अधिकारी सुरेश थरकुडे, सचिन निकम, विशाल बोडके, प्रा प्रसाद देसाई, एम.जे.महाविद्यालय, जळगाव, जगदीश चौधरी, तालुका क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, चंचल माळी, विनोद कुलकर्णी, विनोद माने, काजल भाकरे, आदींनी परिश्रम घेतले. सर्व विजयी संघ हे नांदेड येथे 13 डिसेंबर 2024 पासून सुरू होणाऱ्या राज्यस्तर युवा महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत.

हेही वाचा : किती दिवस मोफत धान्य वाटणार?, सर्वोच्च न्यायालयाने ओढले ताशेरे, नेमकं काय म्हटलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: dso jalgaonjalgaon newsjalgaon youth festivalmarathi newsnashik divisional youth festivalsuvarna khandesh live newsyouth festival

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

March 18, 2026
महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 18, 2026
रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

March 18, 2026
पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

March 17, 2026
VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

March 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page