• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचा जनआक्रोश मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 28, 2023
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, पाचोरा
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचा जनआक्रोश मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

जळगाव, 28 जुलै : समान नागरी कायदा (युनिफॉर्म सिव्हिल कोड) व मध्यप्रदेश, मणिपूर येथील मानवतेला काळे फासणा-या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेतर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. तसेच राष्ट्रीय एकता परिषद व इतर सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.

 

जळगावात जनआक्रोश मोर्चा –
मध्यप्रदेशातील लघुशंका प्रकरण, मणिपुर येथे आदिवासी महिलांची नग्न धिंड काढुन त्यांच्यावर माणुसकीला काळे फासणारे अत्याचार तसेच अनुसुचित जाती, धार्मिक अल्पसंख्याकांवर भारतात ठिकठिकाणी होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एच.एन.रेकवाल यांच्या नेतृत्वाखाली व वामन मेश्राम (राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा) यांच्या मार्गदर्शनाखाली भारतात सर्वच जिल्ह्यांत जनआक्रोश मोर्चा काढला जात आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात देखील मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासुन करण्यात येऊन बस स्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगता झाली.

 

या मोर्चाचे नेतृत्व खुमानसिंग बारेला (राज्य सदस्य राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद)व गफुर तडवी(जळगाव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद,),ताराचंद भील व प्रमोद पोहेकर यांनी केले. या मोर्चात जळगाव जिल्ह्यातील बहुजन समाजातील अनेक सामाजिक संघटना सामिल झाल्या होत्या.

 

जळगाव शहरात निघालेल्या या मोर्चात ॲड.रणजित तडवी, ॲड.गणेश सोनवणे, सुमित्र अहिरे, मोहन शिंदे, राजु खरे, विनोद रंधे, किशोर सुर्यवंशी, भिका कोळी, योगेश कोळी, धनराज बंजारा, जगदीश सपकाळे, अकीलभाई, नंदलाल आगारे, सुदाम पारधी, डॉ.शाकीर शेख, सुनिल देहडे, देवानंद निकम, विजय सुरवाडे, खुशाल सोनवणे, राहुल सोनवणे, भगवान कांबळे, अमजद रंगरेज, सुकलाल पेंढारकर, इरफान शेख, शशिकांत सावकारे, संजय कदम, राष्ट्रपाल सुरडकर, भागवत सुतार, सुरेश धनगर, डॉ.बि-हाडे,अजय गरुड, सतीष गायकवाड, नितीन अहिरे, रेवसिंग पावरा, दियाल पावरा, कुंवरसिंग पावरा, किसन बारेला, आर.बी.परदेशी, किरण बि-हाडे, महेंद्र जोहरे, नितीन गाढे, कुंदन तायडे, पंकज तायडे, ब्रिजलाल इंगळे, वानखेडे साहेब, फहीम पटेल, मतीन पटेल, सुनिल साळवे, पितांबर अहिरे, रविंद्र सोनवणे, जाकीर तडवी, अनिल तडवी, अफजल तडवी, गनी तडवी, नबाब तडवी, जमाल तडवी, मुराद तडवी, अलिरखान तडवी, सिताबाई गारुडी, भिकन तडवी, बागुल मॅडम, नबाबाई तडवी, सोनाली तडवी, रुबीना तडवी, करुशाद तडवी, हिना तडवी, आलेरखा तडवी, मोईन्दीन तडवी, उज्ज्वला इंगळे, कल्पना म्हस्के, अनिता पेंढारकर, दिपाली पेंढारकर, संभाजी दांडगे, शेख सोहेल, अशफाक शाह, मधुकर जोहरे, राहुल सपकाळे, विजय निकम, भास्कर जोहरे, शहारुख तडवी, अमीर तडवी, राजु जोहरे, अमीन रशीद, ईश्वर ढिवरे, सै.हमीद, रज्जाक खान कबीर खान, शरीफ लोहार, सरवर तडवी, उखर्डु तडवी, रज्जाक तडवी, फारुक तडवी, अविनाश जोहरे, शे.सोहेल शे.शकील, अशफाक गुलाम रसुल खान, श्रीकांत शिरसाठ, काशिराम बारेला, विनोद तडवी, आमर तडवी, सिध्दार्थ खरे, सायबु तडवी, जलाल तडवी, मुस्तफा तडवी, रविंद्र गायकवाड, अनिकेत लोंढे, प्रथमेश महाले, प्रद्युम्न वारडे, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgoan newsprotestsuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

February 1, 2026
अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

February 1, 2026
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

January 31, 2026
Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

January 31, 2026
अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

January 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page