• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात शिवसेनेचा उद्या मेळावा; अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांचा होणार सत्कार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 5, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोऱ्यात शिवसेनेचा उद्या मेळावा; अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांचा होणार सत्कार

पाचोरा, 5 एप्रिल: पाचोरा येथे शिवसेनेच्या वतीने भव्य मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून आमदार किशोर आप्पा पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा हा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

पाचोऱ्यात शिवसेनेचा उद्या मेळावा –

पाचोऱ्यातील जुना सारोळा रोडवरील समर्थ लॉन्स येथे उद्या सोमवार 6 एप्रिल रोजी शिवसेनेचा भव्य मेळावा व सत्कार समारंभ पार पडणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, मतदान यादी पुनर्निरीक्षण (SIR) तसेच जनगणना यांसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही या मेळाव्यात करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानिमित्त पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाचोरा व भडगाव तालुक्यातील शिवसेना, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडी, विविध संघटना, शाखाप्रमुख, बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, उपस्थितांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा: पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; गुटखा-दारू जप्त; गांजा सेवन करणारा आणि सट्टा चालवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla kishor appa patilpachora shivsenapachora taluka latest newsShivsena Melavasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

August 30, 2026
नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page