• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

खेलो इंडिया KIRTI मूल्यांकन शिबिर, जळगावात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे हस्ते आज होणार उद्घाटन

एकलव्य क्रीडा संकुलांच्या छायेत अवतरणार उभरत्या खेळाडूंचा महाकुंभ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 4, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर
खेलो इंडिया KIRTI मूल्यांकन शिबिर, जळगावात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे हस्ते आज होणार उद्घाटन

जळगाव, 3 सप्टेंबर : खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन 4 ते 6 सप्टेंबर 2024 दरम्यान जळगावातील एम. जे. कॉलेजमधील एकलव्य क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत उद्या, 4 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. यावेळी त्या खेळाडूंना मार्गदर्शन करणार असून क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या बाबतीत चर्चा करतील.

जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी नोंदवणार सहभाग –
खेलो इंडियाच्या मूल्यांकन शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती, बॉक्सिंग, धनुर्विद्या, हॉकी ,खोखो, कबड्डी, वेटलिफ्टिंग, हॉलीबॉल, फुटबॉल, ऍथलेटिक या दहा क्रीडा प्रकारांकरिता शारीरिक क्षमता चाचणी तसेच खेळातील कौशल्य विकास यांचे मूल्यमापन होणार आहे. यासाठी एकलव्य क्रीडा संकुलचे 40 प्रशिक्षक व 30 स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयातून जवळपास 8 ते 10 हजार विद्यार्थी आपला सहभाग नोंदवतील, अशी माहिती मु. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तथा एकलव्य क्रीडा संकुलचे संचालक श्रीकृष्ण बेलोरकर यांनी दिली आहे.

खेळाडूंच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्याचा उद्देश –
खेलो इंडिया KIRTI कार्यक्रमाचा उद्देश खेळाडूंच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करणे हा आहे. या शिबिरामुळे जळगाव आणि परिसरातील क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार आहे. या शिबिरात विविध क्रीडा प्रकारांसाठी कौशल्ये तपासण्यात येणार आहेत. खेळाडूंच्या व तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांच्या सहभागाने या शिबिराचे आयोजन अत्यंत यशस्वी ठरेल, असा विश्वास मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, के. सी.ई. सोसायटी जळगाव द्वारा संचालित नंदु बेंडाळे यांच्या संकल्पनेतून खान्देशातील विद्यार्थ्यांना विविध खेळ प्रकारात पारंगत होता, यावे म्हणून एकलव्य क्रीडा संकुलाची निर्मिती झाली आहे. यामध्ये विविध खेळांचे प्रकार शिकविले जातात. यातूनच अनेक विद्यार्थी राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरावर आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत.

हेही वाचा : “एकाला प्रस्थापित केलं आता दुसऱ्याला…”, आमदार चंद्रकांत पाटील यांची एकनाथराव खडसेंवर टीका

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newskhelo indiakhelo india kirti assessment campsuvarna khandesh liveunion minister raksha khadse

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून; ‘या’ दिवशी सादर होणार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून; ‘या’ दिवशी सादर होणार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

February 11, 2026
पोलीस शिपाईच्या 171 जागांसाठी 12 हजार अर्ज; भरती प्रक्रियेस आजपासून सुरूवात, एसपी डॉ. महेश्वर रेड्डींनी दिली महत्वाची माहिती

पोलीस शिपाईच्या 171 जागांसाठी 12 हजार अर्ज; भरती प्रक्रियेस आजपासून सुरूवात, एसपी डॉ. महेश्वर रेड्डींनी दिली महत्वाची माहिती

February 11, 2026
“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” योजनेला मंजुरी!, ग्रामपंचायतीला मिळणार 5 ते 2 कोटी रुपयांचा पुरस्कार, पण काय करावं लागणार?

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” योजनेला मंजुरी!, ग्रामपंचायतीला मिळणार 5 ते 2 कोटी रुपयांचा पुरस्कार, पण काय करावं लागणार?

February 11, 2026
“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

February 10, 2026
Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला  उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर

Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर

February 10, 2026
महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

February 10, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page