• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Farmers News : खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा योजना; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 7, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Farmers News : खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा योजना; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत

जळगाव, 7 जुलै : खरीप हंगामातील अनियमित पावसामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे 2025 सालासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. विमा हप्ता व रक्कम निश्चित करण्यात आली असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील नोंदणी केलेल्या पीकासाठी विमा संरक्षण दिले जाईल. कापूस, मका, तूर, बाजरी, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांसाठी विमा कवच देण्यात येणार आहे. पीकनिहाय विमा रक्कम आणि हप्ता दर निश्चित करण्यात आला असून विमा रक्कम 25,000 पासून 54,000 पर्यंत आहे.ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत राबवली जात असून शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या खात्यावरून विमा हप्ता भरावा लागेल.

याद्वारे हवामान बदल, अवकाळी पाऊस, रोगराई, कीड, वारा आदींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळणार आहे. ई-पीक पाहणी प्रणालीमध्ये पीक नोंदणी अनिवार्य आहे. त्यानंतर आपल्या बँक शाखेतून अधिकृत कागदपत्रांसह विमा हप्त्याची रक्कम भरून अर्ज सादर करावा लागेल. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी विमा हप्ता भरावा, अन्यथा विम्याचा लाभ मिळणार नाही. अधिक माहितीसाठी pmfby.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

यावर्षी भात ,कापूस  व सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडळामधील पिकांची सरासरी उत्पादन नोंदविताना रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनात 50 टक्के  भाराकन आणि पीक कापणी प्रयोग द्वारे आलेल्या उत्पादनात 50 टक्के भारांकन देवुन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे. पिक विमा योजनेसाठी अडचण आल्यास नजीकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग नाशिक,  सुभाष काटकर यांनी केले आहे.

Video | आमदार आमश्या पाडवी पावसाळी अधिवेशनात आक्रमक; मंत्री आदिती तटकरेंचे आदेश नेमके काय? 

बातमी शेअर करा !
Share
Tags: crop insurance schemefarmers newskharif season 2025marathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……

February 1, 2026
अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

February 1, 2026
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

January 31, 2026
Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

January 31, 2026
अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

January 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page